• Login
Wednesday, April 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

नवी मुंबईत घर खरेदी नोंदणीत घोटाळा

Antara Parange by Antara Parange
February 23, 2025
in नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बाळासाहेब मिरजे यांचा आरोप

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नवी मुंबईत घर खरेदी नोंदणीत मोठा घोटाळा झाला आहे. दरम्यान, या घर नोंदणी घोटाळ्यातील ठाणे जिल्ह्यातील एका मंत्र्याचे पाठबळ असल्याचा संशय मिरजे यांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबईमधील सदनिकांची एकाच दिवशी 102 दस्त नोंदणी झाली असून, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आरपीआय नेते बाळासाहेब मिरजे यांनी केली आहे.

या घटनेला दुय्यम निबंधक 10 या कार्यालयातील अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. या घोटाळ्यातील दुय्यम निबंध 10 या कार्यालयातील भ्रष्ट अधिकार्‍यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच झालेल्या भ्रष्ट कारभारातील शेकडो नोंदणी रद्द करण्यात याव्यात. याप्रकरणी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

नवी मुंबई येथील सानपाडा येथे 20 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ठाणे विभाग 10 दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीच्या भ्रष्टाचाराची फाईलच बाळासाहेब मिरज यांनी पत्रकारांसमोर उघड केली. यावेळी त्यांच्यासोबत दत्तात्रय निंबाळकर, संगीता टाकळकर, चंदू पाटील आदी उपस्थित होते. मिरजे पुढे म्हणाले की, अनधिकृत बांधकाममधील सदनिकांचे दस्त नोंदणी करू नका, असा आदेश सह जिल्हा निबंधक वर्ग एक यांनी 4 नोव्हेंबर 2024 रोजी काढला होता, तरीसुद्धा सहा डिसेंबर 2024 रोजी 102 दस्त नोंदणी एकाच दिवशी बेकायदेशीररित्या झाली. याप्रकरणी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने 11 डिसेंबर 2014 रोजी सहनिबंधक वर्ग एक ठाणे जिल्हा यांच्याकडे रितसर तक्रार करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाच्या तक्रारीनंतर वर्ग एक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन एका समितीची स्थापना करून एक अहवाल तयार करण्यात आला. या अहवालामध्ये एका दिवसात झालेल्या 102 दस्त नोंदणी बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. नवी मुंबईमधील अनधिकृत बांधकाम अतिक्रमण वाढण्यास व सर्वसामान्यांची फसवणुकीस या विभागातील सिद्दिकी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.

Related

Tags: House purchase registrationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew mumbainew mumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

मधुकर फसाळेंची कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीपदी पदोन्नती

Next Post

पौध-निगडोली रस्त्याची दुरवस्था

Antara Parange

Antara Parange

Related Posts

कोट्यवधींचे अमली पदार्थ नष्ट
sliderhome

मुंबईत ड्रग्ज रॅकेटला कोणाचा आशीर्वाद?

April 14, 2026
सोन्याच्या बांगड्यांची चोरी
क्राईम

सोन्याच्या बांगड्यांची चोरी

April 14, 2026
सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!
sliderhome

स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले अनंतात विलीन

April 13, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अपघात; अकरा जणांचा जागीच मृत्यू

April 13, 2026
सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!
sliderhome

सप्तसुरांची सम्राज्ञी हरपली!

April 12, 2026
महिला अत्याचाराच्या घटना न शोभणाऱ्या: खा. सुप्रिया सुळे
sliderhome

महिला अत्याचाराच्या घटना न शोभणाऱ्या: खा. सुप्रिया सुळे

April 12, 2026
Next Post
पौध-निगडोली रस्त्याची दुरवस्था

पौध-निगडोली रस्त्याची दुरवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?