• Login
Saturday, June 14, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

राज्यातील सरकारी शाळांना सीबीएससी अभ्यासक्रम लागू 

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 20, 2025
in sliderhome, मुंबई, राज्यातून
0 0
0
राज्यातील सरकारी शाळांना सीबीएससी अभ्यासक्रम लागू 
0
SHARES
142
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हा पॅटर्न येत्या 2025-26 शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याच्या उद्देशाने सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात विधानपरिषदेत माहिती दिली. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने या निर्णयासंदर्भात अधिकृत प्रक्रिया सुरू केली. विधानपरिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुसे यांनी सांगितले की, राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसई अभ्यासक्रम स्वीकारला जाणार आहे. यासाठी सुकाणू समितीने पाठ्यक्रमाच्या आराखड्याला मान्यता दिली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण मिळावे, यासाठी सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीतही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात 1 एप्रिल 2025 पासून होईल. राज्यातील शाळांमध्ये हा पॅटर्न प्रभावीपणे लागू करण्यासाठी शिक्षण विभागाने सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सरकारने दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. या बैठकीत त्यांनी शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्राला पुन्हा शैक्षणिक आघाडीवर आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे निर्देश दिले. शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा स्वीकार करावा, परंतु त्यात राज्याच्या गरजेनुसार आवश्यक बदल करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी कार्ययोजना तयार केली आहे. शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाबाबत प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक बदल

या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक शिक्षण मिळेल. सीबीएसई पॅटर्नमुळे त्यांना उच्चशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांसाठी चांगली तयारी करता येईल. तसेच, मराठीतूनही दर्जेदार शिक्षण घेता येईल, हे या बदलाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असेल.

Related

Tags: CBSE Syllabusindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsState Board of Education in the state
Previous Post

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर

Next Post

मुंबई- गोवा महामार्गावर कंटेनर खाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे एकाच दिवशी दोन विवाह
क्राईम

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे एकाच दिवशी दोन विवाह

June 14, 2025
आपत्ती निवारण लालफितीत
sliderhome

आपत्ती निवारण लालफितीत

June 13, 2025
रायगड जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. सूर्यवंशी की डॉ. विखे?
sliderhome

रायगड जिल्हा आरोग्य अधिकारीपदी डॉ. सूर्यवंशी की डॉ. विखे?

June 13, 2025
ऐतिहासिक वास्तुंवरील कामगार पगाराविना
sliderhome

ऐतिहासिक वास्तुंवरील कामगार पगाराविना

June 13, 2025
अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरून पर्यटकांची बॅग लंपास
sliderhome

अलिबाग समुद्रकिनाऱ्यावरून पर्यटकांची बॅग लंपास

June 13, 2025
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
sliderhome

शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून मुलीवर अत्याचार

June 13, 2025
Next Post
मुंबई- गोवा महामार्गावर कंटेनर खाली चिरडून तरुणाचा मृत्यू

मुंबई- गोवा महामार्गावर कंटेनर खाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+27°
Alibag
Saturday, 14
Sunday
+28° +26°
Monday
+28° +25°
Tuesday
+29° +27°
Wednesday
+28° +27°
Thursday
+29° +27°
Friday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?