• Login
Friday, April 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नागावचे खूनप्रकरण! तीन वर्षापुर्वी महिलेची हत्या; आरोपी अजूनही मोकाटच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 2, 2025
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
नागावचे खूनप्रकरण! तीन वर्षापुर्वी महिलेची हत्या; आरोपी अजूनही मोकाटच
0
SHARES
1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग पोलिसांना खुले आव्हान

। अलिबाग । प्रतिनिधी ।

नागाव येथील साताड बंदरानजीक एका अज्ञात महिलेचा मृतदेह 4 एप्रिल 2022 रोजी सापडला होता. कोणत्यातरी धारदार हत्याराने तिचा खून झाल्याचे डॉक्टरांच्या अहवालानुसार निष्पन्न झाले होते. मात्र, नागावाचे खूनप्रकरण आजही गुलदस्त्यात असून, महिलेची हत्या करणारा मोकाटच असल्याने अलिबाग पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. या खुनाच्या मुळापर्यंत पोहचण्यास पोलिस अपयशी ठरल्याचे चित्र यावरुन दिसून येत आहे.

नागाव हे पर्यटनदृष्टीने महत्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. नागाव येथील साताड बंदर कायमच गजबजलेले असते. पर्यटकांसह स्थानिकांची वर्दळ याठिकाणी नेहमीच असते. या बंदरानजीक बीट हेवन कॉटेजच्या मागील भागात हिरानंदानी प्लॉटच्या लगत असलेल्या कच्च्या रस्त्याच्या बाजूला झुडपात 4 एप्रिल 2022 रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह स्थानिकांना दिसून आला. तिचा चेहरा व शरीर कुजलेल्या अवस्थेत होते. जिल्हा रुग्णालयाच्या सल्ल्यानूसार मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये महिलेच्या घशावर कोणीतरी धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकिय अहवालानुसार अलिबाग पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक शैलेश सणस करीत होते.

वेगवेगळ्या पध्दतीने गुन्ह्याचा तपास सुरु केला होता. मात्र, खून्याचा शोध पोलिसांना लागला नाही. त्यानंतर सणस यांची बदली झाली. त्यांच्यानंतर संजय पाटील व बांगर यांची बदली झाली. आता किशोर साळे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या तीन वर्षाच्या कालावधीत तीन ते चार अधिकारी बदलून गेले. परंतु महिलेचा खुन केलेल्या मारेकर्‍याचा तपास काही त्यांना लागला नाही. नागाव येथील महिलेच्या खुनाचा तपास आजही गुलदस्त्यात आहे.

ही महिला नक्की कोण होती, तिला मारणारा मारेकरी कोण, तो आजही मोकाट का आहे, अशा अनेक प्रकारचे प्रश्‍न जनमानसातून उमटले जात आहेत. तीन वर्षात या गुन्ह्याचा तपास लागला नसल्याने त्याचा अहवाल तयार करून दंडाधिकारी म्हणून अलिबागचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.


नागाव येथील साताड बंदरानजीक एका महिलेचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. वैद्यकिय अहवालानुसार धारदार शस्त्राने वार केल्याचे निष्पन्न झाल्याने खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास करण्यात आला होता. मात्र, आरोपी सापडला नाही. त्यानंतर बदली झाली.

शैलेश सणस
पोलीस निरीक्षक (तत्कालीन )

अशी होती मृतदेहाची अवस्था
नागाव येथील साताड बंदरानजीक एका कॉटेजच्या लगत झुडपात एका अज्ञात महिलेचा मृतदेह तीन वर्षापुर्वी सापडला होता. अंदाजे त्या महिलेचे वय 45 वर्षे होते. निळसर रंगाचा टॉप घातलेला, सफेद रंगाची नक्षी असलेला निळसर रंगाचा पायजमा घातलेला, अंगावर गुलाबी रंगाची ओढणी असे तिचे वर्णन होते. शरीर कुजलेले असल्याने त्यावर अळ्या पडल्या होत्या. त्यामुळे चेहरा ओळखता येत नव्हता.

नागाव येथील एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला होता. शवविच्छेदनानंतर वैद्यकिय अधिकार्‍यांच्या अहवालानुसार तिचा घशावर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले. अलिबाग पोलीस या गुन्ह्याचा तपास करीत होते. मात्र, तपासात काहीच सुगावा लागला नाही, अशी माहिती उपलब्ध होत आहे.

विनीत चौधरी,
उपविभागीय पोलिस अधिकारी, अलिबाग

Related

Tags: alibag policeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurder casenagaov murder casenewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newsThe accused is still on the looseWoman murdered three years ago
Previous Post

ऐनघर येथील सबस्टेशनमध्ये स्फोट

Next Post

दापोली-पुणे शिवशाही बसला अपघात; तिघेजण जखमी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगड

श्रीवर्धनमध्ये ‌‘तिसरी आंख’ मिटली

April 16, 2026
पोलादपूर

उद्या पोलादपुरात सकल हिंदू संमेलन

April 16, 2026
नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा
sliderhome

नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा

April 16, 2026
sliderhome

उद्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळा

April 16, 2026
पनवेल

कळंबोलीतील ‌‘रॉयल स्टॅग बूम’ कॉन्सर्टवर वादळ

April 16, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडचा पारा चढला

April 16, 2026
Next Post
दापोली-पुणे शिवशाही बसला अपघात; तिघेजण जखमी

दापोली-पुणे शिवशाही बसला अपघात; तिघेजण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?