• Login
Tuesday, May 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘खाकी’च्या मदतीला सीसीटीव्ही

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 20, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
‘खाकी’च्या मदतीला सीसीटीव्ही
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आता कॅमेर्‍यांद्वारे चालकांवर कारवाई; अलिबाग शहरात बसविणार 26 कॅमेरे

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर अंकुश ठेवताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते. आता मात्र वाहतूक पोलिसांच्या मदतीला अलिबाग शहरात 26 कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेर्‍यांमार्फत बेशिस्त चालकांवर कारवाई केली जाणार आहे. या कॅमेर्‍यांतून गाड्यांचे छायाचित्र व नंबर मिळवून चालकांविरोधात ऑनलाईन दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ‘खाकी’च्या मदतीला सीसीटीव्ही आल्याने कारवाईत पारदर्शकता येईल, असे बोलले जाते.

अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. सुट्टीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक अलिबागमध्ये दाखल होतात. तसेच अलिबागमध्ये नोकरी-व्यवसायनिमित्त येणार्‍यांची संख्याही प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आपसूकच शहरात वाहनांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. वाहन चालविताना अपघात होऊ नये, वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेमार्फत वाहतूक पोलीस नाक्या-नाक्यावर तैनात केले आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाते. तरीदेखील काही वाहनचालक पोलीस गेल्यावर पुन्हा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत असतात. अनेकवेळा वाहतूक कोंडी, अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. अपुर्‍या मनुष्यबळामुळे वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांची दमछाक होते. आता मात्र पोलिसांचा त्रास कमी होणार आहे.

अलिबाग शहरामध्ये समुद्रकिनार्‍यापासून जिल्हा टपाल कार्यालय, महावीर चौक अशा वेगवेगळ्या भागात 30 ठिकाणी 116 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. यापैकी अलिबाग एसटी स्थानक परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बाजारपेठ आदी परिसरातील 26 कॅमेर्‍यांतून बेशिस्त चालकांवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाणार आहे. चालकाने वाहन पार्किंग करताना चुकीच्या पद्धतीने केल्यास, वाहन वेगात चालविल्यास कॅमेर्‍यांमध्ये वाहनांचे छायाचित्र, वाहनांचे नंबर कैद केले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्याविरोधात ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे शहरात वाहन चालविताना, वाहन पार्किंग करताना चालकांनी आता सावध राहावे. कॅमेर्‍याची नजर प्रत्येक वाहन चालकांच्या हालचालीवर राहणार आहे. त्यांची अंमलबजावणी मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

स्पीकरद्वारे चालकांना सूचना
अलिबाग शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेर्‍यांच्या बाजूलाच काही स्पीकरही लावण्यात आले आहेत. काही मिनिटाने गर्दीच्या वेळी स्पीकरद्वारे चालकांना सूचना केली जात आहे. वाहन व्यवस्थित चालवा, वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी वाहन पार्किंग करा, अशा अनेक सूचना केल्या जात आहेत.

Related

Tags: alibag newscctv camerasCCTV to help traffic policeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliceraigadsocial media newssocial news
Previous Post

अर्वा चिखले जिल्ह्यात प्रथम

Next Post

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहतूक कोंडी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आमदारांच्या गावात माफियांचा खेळ
sliderhome

आमदारांच्या गावात माफियांचा खेळ

May 4, 2026
धरण गेले तळाला, रायगड तहानला
sliderhome

धरण गेले तळाला, रायगड तहानला

May 4, 2026
sliderhome

केरळमध्ये काँग्रेसचे सरकार

May 4, 2026
खालापूर

मिसिंग लिंकवर थांबणाऱ्यांवर कारवाई

May 4, 2026
पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच
sliderhome

पडद्यावरील चित्रपटाचा क्रेझ कायमच

May 4, 2026
sliderhome

मुरूड पोलीस ठाण्यात गोंधळ

May 4, 2026
Next Post
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहतूक कोंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?