• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

वीरेश्‍वर मंदिरासमोरील तलावाची दुरवस्था

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 24, 2025
in महाड, रायगड
0 0
0
वीरेश्‍वर मंदिरासमोरील तलावाची दुरवस्था
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निधीअभावी तलावाचे काम रखडले

| महाड | प्रतिनिधी |

महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्‍वर महाराजांच्या मंदिरासमोर असलेल्या ऐतिहासिक तलावाच्या सुशोभिकरणाचे काम राज्य शासनाच्या “तलाव संवर्धन योजनेंतर्गत“ करण्यात येत आहे. मात्र, हे काम आता निधीअभावी रखडल्याचे दिसून येत आहे. सदरचे काम शासनाकडून मंजुर करण्यात आलेल्या निधी पैकी 87 लाख रुपंयाचा निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे काम बंद असल्याची माहिती महाड नगरपालिचे अभियंता प्रविण कदम आणि मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली.

महाड पोलादपुर तालुक्याचे आराध्य दैवत असलेले श्री वीरेश्‍वर महाराजांचे मंदिर सुमारे 350 वर्षा पुर्वीचे शिवकालीन मंदिर असून, या मंदिरा समोर असलेल्या तळ्याचे सौदर्यीकरण करण्याचे काम तीन वर्षा पुर्वी हाती घेण्यात आले. सुमारे पाच कोटी पेक्षा अधिक सुशोभिकरणाला खर्च येणार आहे. या कामा मध्ये तलावाच्या चारही बाजुच्या भिंती नव्याने उभारण्यांत येणार असून, सभोवताली बगीचा तयार करण्यांत येणार आहे, त्याच बरोबर पथमार्ग, विद्युत रोषणाई, तलावाच्या मध्यभागी असलेला खांब इत्यादी कामे करण्या करीता शासनाने तलाव संवर्धन योजने अंतर्गत दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे. यासाठी महाडचे आमदार तथा रोजगार हमी मंत्री भरतशेट गोगावले, आमदार प्रविण दरेकर, खा.सुनिल तटकरे यांचे विषेश सहकार्य लाभले.

श्री वीरेश्‍वर देवस्थान ट्रस्ट कडून तलाव सुशोभिकरण कामा करीता 75 लाख रुपये शासना कडे जमा करण्यात आले आहेत. तलावाच्या कामा साठी राज्य शासनाने निधी मंजुर केल्यामुळे सदरचे काम शासनाच्या आदेशा वरुन महाड नगरपालिकेच्या मार्गदर्शना खाली करण्यांत येत आहे. तीन वर्षा पुर्वी सदरचे काम पुणे येथील कंपनीला देण्यांत आले. सदर काम हे दोन टप्प्यात होत असून पहिल्या टप्प्यातील काम अपूर्ण आहे. सदरचे काम वरील कंपनीने पूर्ण करण्यात असमर्थता दर्शविल्यानंतर अन्य ठेकेदारा कडून काम करुन घेतले जात आहे. तलावाच्या कामा संबधी श्री वीरेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच दिपक वारंगे, उपसरपंच रमेश नातेकर, माजी संरपंच दिलीप पार्टे, विश्‍वस्थ संजय पवार, गणेश वडके यांनी तलावाच्या कामाच्या चौकशीची मागणी राज्य शासनाकडे केली असुन शासनाने तलाव सुशोभिकरणा करीता मंजुर झालेला उर्वरित निधी त्वरीत पालिका प्रसासना कडे जमा करावा अशी मागणी केली आहे.

श्री वीरेश्‍वर देवस्थान तलावाच्या सुशोभिकरणाच्या कामा करीता पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित असुन शासनाने 2.50 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. यांतील 87 लाख रुपयांचा निधी उपलब्द झाल्या नंतर काम पुन्हा सुरु करण्यांत येईल त्याच बरोबर संबधीत ठेकेदाराच्या कामा संबधी नागरिकांमध्ये नाराजी असुन काम पुर्ण करण्यास दिरंगाई झाली असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यांत येइल त्याच बरोबर कामाचे ऑडिट करण्यात येईल अशी माहिती महाड नगरपालिकेचे बांधकाम अभियंता प्रविण कदम आणि मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली.

Related

Tags: indiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

दहशतवादी हल्ल्याचा माणगावात निषेध

Next Post

पालीकरांकडून हल्ल्याचा तीव्र निषेध

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

तोट्यातील एसटीला महिलांचा आधार
sliderhome

तोट्यातील एसटीला महिलांचा आधार

February 25, 2026
sliderhome

कर्मचाऱ्यांच्या लढ्याला शेकापचा पाठींबा

February 25, 2026
महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

एक हजार 47 नवे विद्यूत सहाय्यक

February 25, 2026
sliderhome

मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या आशा दुर्लक्षित

February 25, 2026
sliderhome

अलिबागमध्ये सरकार जगाव आंदोलन

February 25, 2026
शिलार धरणासाठी शेतकऱ्यांची संमती घेणार
sliderhome

शिलार धरणासाठी शेतकऱ्यांची संमती घेणार

February 25, 2026
Next Post
पालीकरांकडून हल्ल्याचा तीव्र निषेध

पालीकरांकडून हल्ल्याचा तीव्र निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?