• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सुकेळी खिंडीत मोटारसायकल अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 7, 2025
in sliderhome, अपघात, रायगड, रोहा
0 0
0
सुकेळी खिंडीत मोटारसायकल अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू
0
SHARES
128
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नागोठणे | महेश पवार |

मुंबई- गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत नागोठणे बाजूकडील वळणावर विजय हॉटेलच्या समोर मोटरसायकलला अपघातात झाल्याची घटना सोमवारी (दि.7) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात क्रिश देवा साउथी (नेपाळी) (20), सध्या रा. मुंबई, या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, मोटार सायकलवर या तरुणाच्या मागे बसलेली जास्मिन इकबाल इंद्रेशी (18), रा. घणसोली, सेक्टर 2 – ठाणे, ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या तरुणीवर सुकेळी येथील जिंदाल हॉस्पिटलमध्ये अधिक उपचार सुरू आहेत.

या संदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, अपघातातील मृत तरुण क्रिश देवा साऊथी (नेपाळी) हा त्याचे ताब्यातील मोटर सायकलवरून जास्मिन इंद्रेशी हिला सोबत घेऊन मुंबई- गोवा महामार्गावरून महाबळेश्वर ते मुंबई असा मोटारसायकल स्वतः चालवित घेऊन जात होता. सुकेळी गावच्या हद्दीतील सुकेळी खिंडीतील विजय हॉटेलच्या समोर वळणावर हा तरुण आला असता त्याचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल दोन्ही रस्त्याचे मधील दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल चालक क्रिश साऊथी यांचे डोक्याला गंभीर दुखापती झाल्याने  तसेच पाठीमागे बसलेली जास्मिन हिच्या डोक्यालाही गंभीर दुखापत व उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन दुखापती झाल्याने महामार्ग पोलिसांच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक गीतांजली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ऐनघर मदत केंद्रातील पोलिस कर्मचाऱ्यांनी या दोघांना उपचारासाठी सुकेळी येथील बी सी जिंदाल हॉस्पिटल मध्ये नेले. जखमींना डॉक्टरांनी तपासले असता त्यांनी  मोटरसायकल चालक क्रिश साउथी (नेपाळी) यास मृत घोषित केले. तर जखमी जास्मिनवर जिंदाल हॉस्पिटल येथे अधिक उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त वाहन रस्त्याचे बाजूला करून  महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास नागोठणे पोलीस करीत आहेत.

Related

Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothane newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

धक्कादायक! घरगुती वादातून एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

Next Post

अखेर तळा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त मिळाला

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

क्राईम

झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

March 28, 2026
नागावमध्ये महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात
sliderhome

नागावमध्ये महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात

March 28, 2026
पेशवाई रस्ता झाला सुसाट
कर्जत

पेशवाई रस्ता झाला सुसाट

March 28, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

गोमांसची तस्करी करणाऱ्या आरोपींवर कारवाई

March 28, 2026
‘पुन्हा याल तर याद राखा…’, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
sliderhome

‘पुन्हा याल तर याद राखा…’, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

March 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आ. महेश बालदी ‌‘जुमलेबाज‌’; राष्ट्रवादीचे अस्लम लियाकत यांचा आरोप

March 28, 2026
Next Post
अखेर तळा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त मिळाला

अखेर तळा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त मिळाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?