• Login
Thursday, June 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलणार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 13, 2025
in sliderhome, महाड, रायगड
0 0
0
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ग्रामस्थांचा नामांतराला पाठिंबा

| रायगड | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीशी निगडित असलेल्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव अखेर बदलणार आहे. आता ही ग्रामपंचायत किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणार आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत याला मान्यता दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या नावबदलाची मागणी होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात पत्र सादर करण्यात आलं होतं. छत्री निजामपूर, वाघेरी आणि रायगड वाडी या तीन महसुली गावांची विशेष ग्रामसभा पार पडली. यात एकमतानं नामांतराविषयी निर्णय घेण्यात आला. छत्री निजामपूर ग्रुप ग्रामपंचायतीचं नाव बदलून ‘किल्ले रायगड ग्रुप ग्रामपंचायत’ करावं अशी मागणी सर्वानुमते करण्यात आली आहे. या निर्णयाचं ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केलं. मात्र, ग्रामपंचायत कार्यालय छत्री निजामपूरमध्येच राहावं, अशी आग्रही मागणीही ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली आहे. स्वराज्याच्या राजधानी असलेल्या किल्ले रायगड परिसरातील छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचा मुद्दा आता चांगलाच चर्चेत आला होता. किल्ले रायगड ज्या ग्रामपंचायत हद्दीत येते त्या छत्री निजामपूर या ग्रामपंचायतीचे नाव रायगडवाडी करा अशी मागणी करण्यात आली होती. किल्ले रायगड ज्या ग्रामंपचायतीच्या हद्दीत येतो त्याचं नाव छत्री निजामूपर ऐवजी रायगडवाडी करा अशी मागणी पडळकर यांनी केल्यानंतर स्थानिकांनी देखील नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

Related

Tags: Chhatri Nizampur Gram Panchayatindiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

प्राध्यापक अडकले फेसबुक तरुणीच्या मायाजालात

Next Post

मद्यविक्री परवान्यांवरील स्थगिती उठविली जाणार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

Alibag Crime: अलिबागमधील भाचांनी केला मावशीचा खून

June 4, 2026
sliderhome

सुरेश घरत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

June 4, 2026
कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध
sliderhome

कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध

June 4, 2026
कोट्यवधींचे ई-सिगारेट, व्हेप जप्त
sliderhome

कोट्यवधींचे ई-सिगारेट, व्हेप जप्त

June 4, 2026
राजकारणाला कलाटणी देणारा विजय – जयंत पाटील
sliderhome

राजकारणाला कलाटणी देणारा विजय – जयंत पाटील

June 4, 2026
गॅस-स्टोव्ह बंदीवरून व्यावसायिक आक्रमक
महाड

गॅस-स्टोव्ह बंदीवरून व्यावसायिक आक्रमक

June 4, 2026
Next Post
मद्यविक्री परवान्यांवरील स्थगिती उठविली जाणार

मद्यविक्री परवान्यांवरील स्थगिती उठविली जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?