• Login
Sunday, March 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

चिखलदरा घाटरस्त्यात पर्यटकांची कार दरीत कोसळली

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 27, 2025
in अपघात, अमरावती, राज्यातून
0 0
0
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अमरावती | प्रतिनिधी |

चिखलदऱ्याहून अमरावतीला परतणाऱ्या पर्यटकांची कार थेट 400 फुट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. अमरावतीच्या चिखलदऱ्याहून परतताना शहापूरजवळ ही घटना घडली. अपघातानंतर बचावपथकाने सर्वांना सुखरुपणे बाहेर काढले. 

मिळालेल्या माहितीनुसार,  चिखलदऱ्याहून अमरावतीला परतणाऱ्या पर्यटकांची कार थेट 400 फुट खोल दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले, तर दोघांना किरकोळ दुखापत झाली. या सहा जणांमध्ये दोन बालकांचाही समावेश आहे. याबाबतची माहिती मिळताच चिखलदरा पोलिसांसह जिल्हा शोध व बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठत दरीत उतरून कारमधील सहाही जणांना बाहेर काढले. नईम सलाम (32), रा. अमरावती, सलमान खान लियाकत खान (35), अमरावती,  सलीम सलाम (35), रा.अमरावती, अशहर मिरान मो. रफिक (31), रा. अमरावती यांच्यासह दोन चिमुकले असे एकूण सहा जण कारने चिखलदरा येथील घाटरस्ता मार्गे अमरावतीकडे निघाले होते. हे सर्व पर्यटक चिखलदरापासून दोन किलोमीटर अंतरावरील शहापूर गावासमोर सेल्फी पॉइंटजवळ पोहोचले होते. त्यावेळी अचानक त्यांची कार थेट दरीत चारशे ते साडेचारशे फुट खोल कोसळली. ही बाब तेथे उभ्या असलेल्या दोन तरुणांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ चिखलदरा पोलिसांना माहिती दिली. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच डीडीआरएफ अमरावती येथील टीमने आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व व्यक्तींना दरीतून सुखरूप बाहेर काढले. खोल दरीत पडलेल्या लोकांना दोराच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आले. हे सर्व पर्यटक किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related

Tags: accident newsamravati newsfour injuredindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

युवा प्रशिक्षणार्थी योजना रामभरोसे

Next Post

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

February 28, 2026
झाडाला धडकून विमान कोसळले
sliderhome

झाडाला धडकून विमान कोसळले

February 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका

February 28, 2026
शिखर बँक घोटाळा प्रकरण: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आ. रोहित पवारांना दिलासा
sliderhome

शिखर बँक घोटाळा प्रकरण: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आ. रोहित पवारांना दिलासा

February 28, 2026
माणगावजवळ भीषण अपघात! रस्त्याच्या कडेला बसलेल्या वीस प्रवाशांना कारने चिरडले
sliderhome

माणगावजवळ भीषण अपघात! रस्त्याच्या कडेला बसलेल्या वीस प्रवाशांना कारने चिरडले

February 28, 2026
टँकरची कारला धडक; क्लिनरचा मृत्यू
sliderhome

टँकरची कारला धडक; क्लिनरचा मृत्यू

February 28, 2026
Next Post
उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे 'मातोश्री'वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?