• Login
Friday, August 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पुणे

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नव्याने प्रकल्प प्रस्तावित

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 10, 2025
in पुणे, राज्यातून
0 0
0
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नव्याने प्रकल्प प्रस्तावित
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पुणे महानगरचा 1लाख 33 हजार कोटींचा आराखडा

| पुणे | प्रतिनिधी |

पुणे महापालिकेसह पुणे महानगर प्रदेशच्या परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नव्याने प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यात 312 किलोमीटर लांबीची मेट्रो आणि त्यात 80 किलोमीटर नवीन बस रॅपिड ट्रान्स्पोर्ट सिस्टीम मार्ग, 46 किलोमीटर बस मार्ग, बारा टर्मिनलचा पुनर्विकास, 19 नवीन उड्डाण पूल असे सुमारे 1 लाख 33 हजार 535 कोटी रुपयांचे प्रकल्प आहेत.

पुण्याची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी यापूर्वी ‌‘पीएमआरडीए’ने एल अँड टी कंपनीच्या मदतीने ‌‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ तयार केला होता. तो महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (महामेट्रो) सुधारित करत त्यात या शिफारशी केल्या आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी त्याचे सादरीकरण केले. या आराखड्यामुळे शहर आणि परिसरातील वाहतुकीचा वेग वाढेल, असा दावाही करण्यात आला आहे. त्यात मालवाहतुकीसाठी पुणे महानगर प्रदेशमध्ये (पीएमआर) 14 ट्रक टर्मिनल, 7 लॉजिस्टक हब आणि 26 मल्टिमोडल ट्रान्स्पोर्ट हब तयार करण्याचा प्रस्ताव आहे. पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो, रेल्वे आणि रस्ते या तिन्ही सार्वजनिक वाहतुकीच्या जाळ्यातून जोडण्याचेही नियोजन आहे. त्याचबरोबर ‌‘पीएमपी’च्या सध्याच्या बारा टर्मिनलचा पुनर्विकास आणि नवीन 11 टर्मिनलची निर्मिती तसेच सध्याच्या पाच आगारांचा पुनर्विकास आणि 15 नवीन आगार तयार करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. आंतरशहर दळणवळणासाठी सात आंतरराज्य बस टर्मिनलचा पुनर्विकास आणि पाच नवीन टर्मिनलचे बांधकाम करण्याचे नियोजित आहे.

या आराखड्यातील प्रमुख शिफारशी

1) सध्या सुरू असलेल्या तीन मेट्रो मार्गांव्यतिरिक्त 312 किलोमीटरचे नवीन मेट्रो मार्ग आणि मेट्रो लाइट मार्गिकांची कामे.

2) 80.5 किलोमीटरचा नवीन बस रॅपिड ट्रान्स्पोर्ट सिस्टीम (बीआरटीएस) मार्ग.

3) 46.3 किलोमीटरचा हाय फ्रिक्वेन्सी बस मार्ग ‘पीएमपी'च्या ताफ्यात पुढील काळात नव्या 4 हजार आणि 2054 पर्यंत 11 हजार 564 बसचे नियोजन

4) 641 किलोमीटर लांबीचे नवीन बस मार्ग

    पुणे शहरासह महानगराचा सर्वंकष गतिशीलता योजना आराखडा करताना 2054 चा विचार करून 2 हजार 550 चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी 1 लाख 30 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य शासनाच्या मंजुरीसाठी आराखडा सादर करण्यात आला आहे.

    श्रावण हर्डीकर,
    व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो, पुणे

    Related

    Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspune munciple corporationpune newssocial media newssocial newsTraffic congestion
    Previous Post

    श्रीवर्धन येथील समुद्रात बुडून एकाचा मृत्यू

    Next Post

    राज्य सरकारचे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर

    Sanika Mhatre

    Sanika Mhatre

    Related Posts

    शशिकांत कोठेकर यांना पत्नीशोक
    ठाणे

    शशिकांत कोठेकर यांना पत्नीशोक

    August 27, 2026
    आरटीओतील दलालांवर कारवाईची मागणी
    नवीन पनवेल

    आरटीओतील दलालांवर कारवाईची मागणी

    August 27, 2026
    साखरेवर बसणार लगाम!
    sliderhome

    साखरेवर बसणार लगाम!

    August 25, 2026
    डॉ. डी.वाय. पाटील यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी
    sliderhome

    डॉ. डी.वाय. पाटील यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी

    August 25, 2026
    अवघं आयुष्य दहा दिवसांचं! आगीत गुदमरुन तीन बालके दगावली
    sliderhome

    अवघं आयुष्य दहा दिवसांचं! आगीत गुदमरुन तीन बालके दगावली

    August 24, 2026
    चंदेरी किल्ल्यावर अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका 
    नवीन पनवेल

    चंदेरी किल्ल्यावर अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका 

    August 24, 2026
    Next Post
    राज्य सरकारचे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर

    राज्य सरकारचे शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    दिनांक प्रमाणे न्यूस

    August 2026
    M T W T F S S
     12
    3456789
    10111213141516
    17181920212223
    24252627282930
    31  
    « Jul    

    कॉरोना अपडेट्स

    हवामान अपडेट्स

    +30
    °
    C
    +30°
    +28°
    Alibag
    Tuesday, 18
    Wednesday
    +30° +28°
    Thursday
    +31° +27°
    Friday
    +31° +28°
    Saturday
    +29° +27°
    Sunday
    +31° +27°
    Monday
    +31° +29°
    See 7-Day Forecast

    स्टॉक मार्केट

    Stock Market Today by TradingView

    भविष्य

    Krushival

    On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

    Browse by Category

    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Not enough quota to unlock this post
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?