• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

श्रीवर्धनमध्ये विजेचा खेळखंडोबा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 20, 2025
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
श्रीवर्धनमध्ये विजेचा खेळखंडोबा
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दुरुस्तीसाठी आठवड्यातून संपूर्ण दिवसभर पुरवठा खंडित

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यासह श्रीवर्धन तालुक्यात मुसळधार पाऊस रविवारी रात्रीपासून सुरू होता. परंतु, पाऊस सुरू झाल्यानंतर नेहमीच महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येतो, याची अनेक कारणे असतात. काही वेळेला वीजा चमकत असतील किंवा वारा सुटला असेल तर महावितरण कंपनी वीजपुरवठा खंडित करते. तर अनेक वेळा पावसामुळे वीज वितरणात बिघाड होतात. पावसाळा सुरू होण्याअगोदर महावितरणाकडून अनेक वेळा पावसाळ्यापूर्वीची देखभाल व दुरुस्ती यासाठी आठवड्यातून दोन दोन वेळा संपूर्ण दिवसभर वीज पुरवठा खंडित ठेवण्यात येतो.

यावेळी खरोखर देखभाल व दुरुस्ती केली जाते, की छुप्या पद्धतीने भारनियमन केले जाते. हा प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे. कारण अनेक वेळा देखभाल व दुरुस्तीची कामे करून सुद्धा अनेक वेळा वीज वाहकतारांच्या आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या तोडून सुद्धा, थोडासा पाऊस पडला तरी वीज पुरवठा खंडित होतो.
काही वर्षांपूर्वी पाभरे येथून श्रीवर्धनकडे येणारी वीज वाहिनी हॉटेल रवी प्रभा या नेरूळ गावाजवळ असलेल्या ठिकाणापर्यंत भूमिगत टाकण्यात आली होती. मात्र, म्हसळा श्रीवर्धन मार्गाचे रुंदीकरणाचे काम करताना सदर भूमिगत वीज वाहिनी खराब झाली आहे.

त्यामुळे श्रीवर्धनवासीयांना अंधाराचा सामना करावा लागला होता. आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सण येणार आहेत. यावेळी तरी वीज पुरवठा व्यवस्थित सुरू राहावा, याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. महावितरणचे कर्मचारी जर का कमी पडत असतील तर ठेकेदारी तत्त्वावर घेतलेल्या कामगारांकडून दुरुस्तीची कामे तातडीने करून घ्यावी.

विद्युत वाहिन्याचे मार्ग बदला
पाभरे येथून श्रीवर्धनकडे येणाऱ्या विद्युत वाहिन्या या काही ठिकाणी खाडीमार्गातून आलेल्या आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी खाडीपात्रापासून रस्त्याच्यामार्गे जर का वीज वाहिन्या टाकल्या तर दुरुस्तीची कामे लवकरात लवकर करता येतील. श्रीवर्धन वासियांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramahavitaran companymarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshrivardan newssocial media newssocial news
Previous Post

उरणमधील भात शेती धोक्यात

Next Post

निजामपूरात खचलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
पनवेल

खारघरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

February 17, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
Next Post
निजामपूरात खचलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष

निजामपूरात खचलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?