• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पावसामुळे शेतकरी संकटात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 29, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
पावसामुळे शेतकरी संकटात
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्ह्यातील 400 हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

राज्यासह रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. या पावसात भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 473 हेक्टरहून अधिक भात पीक क्षेत्र बाधित झाले असून, 1 हजार 388 हून अधिक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

यंदा पावसाने वेळे अधीच हजेरी लावली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाऊस सुरु झाला. शेतांमध्ये पाणी साचले. त्यामुळे पेरणी करण्यासाठी देखील अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही ठिकाणी रोपे पाण्यात कुजून गेली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले होते. त्यातूनही मार्ग काढत शेतकऱ्यांनी भाताची रोपे तयार करून लावणीला सुरुवात केली. परंतु, यंदा रोपे कमी पडल्याने शेतीचा काही भाग लावणीविनाच राहिला असल्याचे चित्र दिसून आले. यावर्षी भात पिक तयार झाले. काही ठिकाणी कापणीसाठी शेतकरी सज्ज झाले होते. काही ठिकाणी भातांच्या रोपांना कणश्या आल्या. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे केले आहे. शेत पाण्याने भरली. तयार झालेली रोपे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. 27 व 28 सप्टेंबर असे दोन दिवस पडलेल्या पावसात 473 हेक्टरहून अधिक भात पिकांच्या क्षेत्राचे नुकसान झाले. अलिबाग, पेण, खालापूर, उरण, सुधागड (पाली), श्रीवर्धन, महाड आदी तालुक्यातील 83 हून अधिक गावांतील एक हजार 388 हून अधिक शेतकऱ्यांना या पावसामुळे फटका बसला. या शेतकऱ्यांचे 33 टक्केपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील 26 गावांतील 747 शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. 236 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. तालुक्यातील कार्ले परिसरातील चरी आदी परिसरातील शेतकऱ्यांना अधिक फटका बसला असल्याची माहिती प्रभारी तालुका कृषी अधिकारी तथा मंडळ कृषी अधिकारी हिंदुराव मोरे यांनी दिली. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी कामाला लागले आहेत. शेतांवर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

रब्बी हंगाम लांबणीवर?
जिल्ह्यात सतत पाऊस सुरु राहिल्यास जमीनीत ओलावा कायम राहिल. त्यामुळे रब्बी हंगामात होणाऱ्या पिकांची लागवड करण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पिकांवर होऊ शकतो. त्यामुळे रब्बी हंगाम लांबणीवर जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. कांदा, इतर भाजीपाला पिकांची लागवड एक महिना उशीरा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
26 दिवसात 24 हेक्टरचे नुकसान
जिल्ह्यामध्ये एक ते 26 सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमध्ये दहा गावे बाधित झाली आहेत. 24.1 हेक्टर क्षेत्रातील भात पिकांचे 33 टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. 81 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

यावर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरु झाला. तब्बल पाच महिने पाऊस पडला आहे. भातपिक कापणी योग्य तयार झाले आहे. कापणीची तयारी ठेवण्यात आली होती. परंतू गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे. शेत पाण्याने भरली आहेत.तयार झालेले भातपीक आडवे पडले आहे. त्यामुळे भात पिकांवर त्याचा परिणाम होण्याची भिती आहे. हातातोंडाशी आलेले घास जाण्याची शक्यता आहे. पाऊस असाच सुुरू राहिल्यास भात पिकांचे नुकसान होणार असून रब्बी हंगामदेखील लांबणीवर जाईल.

सतीश म्हात्रे
शेतकरी

दोन दिवस झालेल्या पावसात 33 टक्के पेक्षा अधिक भात पिकांचे नुकसान झाले आहे. कर्मचाऱ्यांमार्फत नुकसानीची पाहणी करण्याचे काम सुरु केले आहे. त्याचा अहवाल तयार करण्याचे काम सुरु केले आहे.

प्रविण थिगळे,
उपसंचालक कृषी विभाग

Related

Tags: alibag newsDamage to rice crops in rainfarmfarmerindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

राज्यातील मासेमारी पूर्णतः ठप्प

Next Post

वैद्यकीय महाविद्यालयाला नोटीस

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी
sliderhome

एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा
पनवेल

झाडांच्या फांद्यांमुळे पथदिव्यांच्या उजेडला अडथळा

February 20, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

वैद्यकीय महाविद्यालयाला नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?