• Login
Thursday, June 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ऊसतोड मजुरांकडून मोरांची शिकार; सहा जणांवर गुन्हा दाखल

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 3, 2025
in sliderhome, क्राईम, महाड, रायगड
0 0
0
ऊसतोड मजुरांकडून मोरांची शिकार; सहा जणांवर गुन्हा दाखल
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। महाड । प्रतिनिधी ।

हातनूर ता. तासगाव येथे शनिवारी रात्री ऊसतोड करणाऱ्या मजुरांच्या टोळीने मांस खाण्यासाठी दोन मोरांची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. ग्रामस्थांनी त्यांना घेरून ताब्यात घेत वनविभाग व पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, हातनूर परिसरात ऊसतोड करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांची टोळी दाखल झाली आहे. ही टोळी शिकार करत असल्याचा संशय गावातील लोकांना आठ दिवसांपूर्वीच आला होता. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. शनिवारी रात्री अजित सोनटक्के यांच्या शेतात झाडावर बॅटरीचा उजेड दिसला. दरम्यान, 25हून अधिक शेतकरी व ग्रामस्थांनी टोळीला घेरून ताब्यात घेतले. टोळीने दोन मोरांची शिकार केल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी तासगाव पोलीस आणि वन विभागाशी संपर्क साधून मध्यरात्री बारा वाजता त्यांना बोलावून घेतले. वनविभागाच्या पथकाने सहा जणांना ताब्यात घेतले. वामन जाधव (36), रा. कुंभार्डा, ता. महाड, रत्नाकर पवार (39), रा. अंबवली, किशोर पवार (22), रा. सापेगाव, सचिन वाघमारे (23), सत्यवान वाघमारे (21), नितीन वाघमारे (20), तिघे रा. चोचिंदे, ता. महाड या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी सांगलीचे उपवनसंरक्षक सागर गवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक पथक पंचनाम्यासाठी हातनूर येथे संशयितांना घेऊन आले होते. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या ठिकाणी त्यांना मोराची पिसे, लगोर, बॅटरी आदी शिकारीसाठीचे साहित्य जप्त केले.

Related

Tags: forest departmentindiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPeacock huntingraigadsocial media newssocial news
Previous Post

सुकेळी येथील कालव्यात चिकणी येथील तरुणाचा मृतदेह सापडला

Next Post

शेतकऱ्यांना फेरफार पडणार महागात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगडात पाणीबाणी; तळाला पोहोचले धरणाचे पाणी
sliderhome

रायगडात पाणीबाणी; तळाला पोहोचले धरणाचे पाणी

June 18, 2026
बेली-आक्षी खाडीत शेकडो बोटींचा विळखा
sliderhome

बेली-आक्षी खाडीत शेकडो बोटींचा विळखा

June 18, 2026
दर्शना दिनेश पाटील यांचे निधन
अलिबाग

दर्शना दिनेश पाटील यांचे निधन

June 18, 2026
sliderhome

ठाकरेंची सेना पुन्हा फुटली

June 18, 2026
sliderhome

भानंग येथे जनसुविधा योजनेत अपहार

June 18, 2026
sliderhome

पोलिओमुक्त रायगडसाठी लसीकरण मोहीम

June 18, 2026
Next Post
शेतकऱ्यांना फेरफार पडणार महागात

शेतकऱ्यांना फेरफार पडणार महागात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?