• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सागरी सुरक्षेवर इगलची नजर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 25, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
सागरी सुरक्षेवर इगलची नजर
0
SHARES
81
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

इगल आय ॲप सागरी सुरक्षेसाठी वरदान; रायगड पोलिसांचा अनोखा उपक्रम

| रायगड | प्रमोद जाधव |

सागरी मार्गाने होणारे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी ‌‘इगल आय ॲप’ नावाचा एक नवा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील बोटींसह मालक, खलाशी व तांडेल यांची माहिती एका क्लिकवर मिळत आहे. सागरी सुरक्षा विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला असून, हा ॲप सागरी सुरक्षेसाठी वरदान ठरत आहे.

रायगड जिल्ह्याला 240 किलो मीटरचा भला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेसाठी रायगड पोलीस दलामध्ये सागरी सुरक्षा शाखा ही स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. या सुरक्षा शाखेमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सागरी सुरक्षेवर लक्ष ठेवण्याचे काम केले जाते. रायगड पोलीस दलाच्या हद्दीत 28 पोलीस ठाणे आहेत. यापैकी 17 सागरी पोलीस ठाणे आहेत. त्यात खाडीलगतच्या नऊ व सागरी किनाऱ्यालगतच्या आठ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात 130 लँडिग पॉईंट आहेत.

जिल्ह्यातील सागरी सुरक्षा अधिक मजबूत व्हावी, यासाठी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या संकल्पनेतून सागरी कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. पोलीस आणि मच्छिमार यांच्यामध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण व्हावे, सागरी सुरक्षा अधिक मजबूत व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविला होता. सागरी सुरक्षेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम जिल्ह्यात राबवित असताना, जिल्ह्यामध्ये गेल्या चार वर्षांपूर्वी रायगड पोलिसांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला. जिल्ह्यात मासेमारी करणाऱ्या बोटींची माहिती मिळावी, त्यात असलेल्या खलाशी व तांडेल यांची माहिती असावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी ‌‘ईगल आय ॲप’ नावाच्या आधुनिक साधनाचा वापर करण्यात आला.

जिल्ह्यातील मासेमारी करणाऱ्या बोटींची माहिती संगणकाद्वारे घेण्यात आली. बोटीचे मालक, खलाशी, तांडेल यांची माहिती या ॲपमध्ये अपलोड करण्यात आली. प्रत्येक बोटीला ‌‘ईगल ॲप’ नावाचे बारकोड देण्यात आले. एकूण तीन हजारांहून अधिक बोटींना हे बारकोट पोलिसांमार्फत देण्यात आले आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर बोटीची सर्व माहिती या क्यू आर कोडद्वारे उपलब्ध होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यातील सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमामुळे ईगल आय ॲप सुरक्षेसाठी वरदान ठरत आहे. एका क्लिकवर सर्व माहिती सुरक्षा शाखेला प्राप्त होत आहे. समुद्रातील गैरप्रकार व सागरी मार्गाने होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याला रोखण्यासाठी ईगलची मदत होत असल्याचे बोलले जात आहे.

सागरी मार्गाने होणाऱ्या गैरप्रकारासह दहशतवादी हल्ल्याला रोखण्यासाठी ईगल आय ॲप सुरू करण्यात आला. जिल्ह्यातील बोटींना क्यू आर कोड देण्यात आला आहे. एका क्लिकवर बोटींची माहिती सहज उपलब्ध होत आहे. सागरी सुरक्षा मजबूत ठेवण्यासाठी हा ॲप फायदेशीर ठरत आहे.

युवराज म्हसकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक
सागरी सुरक्षा शाखा, रायगड पोलीस

रायगड पोलिसांनी सागरी सुरक्षेसाठी एक चांगले पाऊल उचलले. बोटींची माहिती मिळण्यास त्याचा फायदा होत आहे. ईगल आय ॲप फायदेशीर आहे. अनेक बोटींना क्यू आर कोड देण्यात आला आहे.

विजय गिदी,
श्री महालक्ष्मी मच्छिमार सोसायटी राजपुरी, चेअरमन

Related

Tags: Eagle Eye Appindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad policesocial news
Previous Post

मनुस्मृती जिवंत असल्याचा भास होतोय: उल्का महाजन

Next Post

किनाऱ्यावरील रक्षकच मानधनाविना

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

किनाऱ्यावरील रक्षकच मानधनाविना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?