• Login
Sunday, May 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्हा सहकार क्षेत्र निवडणूकांसाठी उमेदवारांना मतचिन्हांचे वितरण

Krushival by Krushival
November 14, 2021
in sliderhome, रत्नागिरी, राजकीय
0 0
0
जिल्हा सहकार क्षेत्र निवडणूकांसाठी उमेदवारांना मतचिन्हांचे वितरण
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील निवडणुकांचे वारे वाहत असून, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना मतचिन्हांचे वितरण करण्यात आले आहे. निशाणी वाटपासह उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सोपान शिंदे यांनी पूर्ण केली.
सहकारच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात गुरुवारी सात जागांवरील 14 उमेदवारांना निशाण्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात राहिलेल्या 14 उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहकार पॅनेलचे 14 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 19 ला मतदान आरडीसीसी बँकेच्या सात जागांसाठी 19 नोव्हेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर 21 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल.
रत्नागिरी तालुका मतदारसंघातून गजानन पाटील यांना कपबशी, प्रल्हाद शेट्ये यांना मोटारगाडी, लांजा तालुका मतदारसंघातून आदेश आंबोळकर यांना कपबशी, महेश खामकर यांना नारळ, गुहागर तालुका मतदारसंघातून अनिल जोशी यांना कपबशी, चंद्रकांत बाईत यांना अंगठी, जिल्हास्तरीय दुग्धसंस्था मतदारसंघातून गणेश लाखण यांना कपबशी, अजित यशवंतराव यांना नारळ, विमुक्त जाती मतदारसंघातून सुरेश कांबळे यांना कपबशी, सचिन बाईत यांना अंगठी, नागरी सहकारी पतसंस्था मतदार संघातून संजय रेडीज यांना कपबशी, सुजित झिमण यांना ढाल-तलवार, मजूर मतदारसंघातून दिनकर मोहिते यांना कपबशी, राकेश जाधव यांना नारळ निशाणी देण्यात आली आहे.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsratnagiri news
Previous Post

बालदिनी वीटभट्टीवर काम करणार्‍या मुलांच्या हाती पाटी पेन्सिल

Next Post

अल्प वजनाच्या उपग्रहाची निर्मिती

Krushival

Krushival

Related Posts

नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद
sliderhome

नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद

May 2, 2026
पीएनपीचा शंभर टक्के निकाल
sliderhome

पीएनपीचा शंभर टक्के निकाल

May 2, 2026
शेवा कोळीवाडाचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा
sliderhome

शेवा कोळीवाडाचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

May 2, 2026
एज्युसिटी प्रकल्पाला गती
sliderhome

एज्युसिटी प्रकल्पाला गती

May 2, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

आधी अत्याचार मग वार; तीन वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या

May 2, 2026
कलोते ग्रामपंचायत अधिकारी यांनी रोखला बालविवाह
sliderhome

कलोते ग्रामपंचायत अधिकारी यांनी रोखला बालविवाह

May 2, 2026
Next Post
अल्प वजनाच्या उपग्रहाची निर्मिती

अल्प वजनाच्या उपग्रहाची निर्मिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?