• Login
Sunday, August 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवीन पनवेल

पालिका हद्दीत स्वच्छतेचे तीनतेरा

Antara Parange by Antara Parange
December 6, 2025
in नवीन पनवेल, पनवेल, राज्यातून
0 0
0
पालिका हद्दीत स्वच्छतेचे तीनतेरा
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महापालिका हद्दीत तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना पनवेल महापालिकाचे आरोग्य विभागाचे अधिकारी नागरिकांना स्वच्छताचे नियम पाळण्याबाबत सूचना करताना दिसत आहेत. तसेच ताप, सर्दी, खोकला टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन करीत आहेत. मात्र, शहरात उघड्यावर खाद्यपदार्थ बनवून विक्री केली जात आहे. तसेच उघड्यावर मांस विक्री केली जात आहे. तसेच शहरातील बेकायदेशीर खाऊगल्ल्यांची घाण फेरीवाले रस्त्यावर, गटारी टाकतात. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसत आहे.

नवीन पनवेल शहरात रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. वर्दळीच्या ठिकाणी बेकायदेशीर टपरीधारक महानगरपालिकेची कुठलाही व्यवसाय परवाना न घेता टपरीमध्ये हॉटेल सुरू केले असून, फूटपाथवर रात्री भांडी धुवून सर्व घाण रस्त्यावर व आजूबाजूच्या गटारात टाकली जात असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. गेंड्याची कातडी असलेल्या पालिका अधिकाऱ्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत धंद्याबाबत नागरिकांना अतोनात होणारा त्रास आणि त्या विरोधात असलेल्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. असे असताना पनवेल महानगर पालिकेची कामगिरी जैसे थे आहे. या परिसरात अनधिकृत बांधकामांवर पालिकेचे नियंत्रण नसल्याने त्यात वाढ होत आहे. बेकायदेशीर टपरीधारकांकडून अतिक्रमण विभागातील कर्मचारी हप्ते घेत असल्याचे बोलले जात आहे. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना हप्ते मिळत असल्याचे येथील ज्येष्ठ नागरिक बोलत आहेत. यामुळे येथे कुठलीही कारवाई होत नाही. याचा त्रास सकाळी कामधंद्यासाठी जाणाऱ्या चाकरमानी, आजूबाजूच्या सोसायटीच्या रहिवासीना तसेच मॉर्निंग वॉकसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

मालमत्ता कर वसुलीबाबत कायदेशीर उद्योगधंदा करणाऱ्या दुकानदारांकडे पनवेल महापालिकाचे पथक दोन ते तीन वेळा फेऱ्या मारुन मालमत्ता कर भरण्याची सक्ती करत आहेत. व्यवसाय परवाना काढायला सांगतात. काही ठिकाणी जप्तीच्या नोटीसा काढतात. तसेच येथील प्रमाणिक करदाते व्यावसायिक यांना स्वच्छतेचे नियम पालिका स्वच्छता अधिकारी सांगून दुकान परीसरात अस्वच्छता दिसली की, कारवाईसुध्दा करतात. मात्र, दुसरीकडे नवीन पनवेल शहरातील सेक्टर 17 येथील वर्दळीच्या परीसरात बेकायदेशीर खाऊगल्ल्यांवर पालिकेने आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. पालिका अधिकारी या परिसरात दिवसातून दोन वेळा स्वच्छतादूत हा परिसर स्वच्छ करतात. मात्र, येथील बेकायदेशीर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. येथील करदात्यांकडून महापालिकेच्या मनमानी कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.

Related

Tags: cleaningindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew panvelnew panvel newsnewsnews indiaonline marathi newspanvel mahapalikaraigadsocial media newssocial news
Previous Post

नवोदित मुंबई श्रीवर साजिदचे नाव

Next Post

भारताचा नामिबियाचा 13-0 असा विजय

Antara Parange

Antara Parange

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आधारवरील नाव बदलाची प्रक्रिया ठप्प

August 15, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

Crime News: तरूणींकडून तरुणावर कोयत्याने हल्ला

August 15, 2026
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

ऑनलाईन गेमिंगच्या नादात सव्वा कोटींचा गंडा

August 15, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

विनापरवाना मद्यसाठा हस्तगत

August 15, 2026
sliderhome

‌‘टीन कॅम्प‌’साठी विद्यार्थ्यांवर सक्ती नको!

August 14, 2026
भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…
sliderhome

भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…

August 14, 2026
Next Post
भारताचा नामिबियाचा 13-0 असा विजय

भारताचा नामिबियाचा 13-0 असा विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?