• Login
Tuesday, March 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

‌‘दिबा पायी दिंडी’चा मार्ग ठरला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 7, 2025
in कर्जत, रायगड
0 0
0
‌‘दिबा पायी दिंडी’चा मार्ग ठरला
0
SHARES
168
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

22 डिसेंबर रोजी भिवंडीतून निघणार

| कर्जत | प्रतिनिधी |

लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिले जात नाही. त्यामुळे चार जिल्ह्यातील भूमिपुत्र एकवटले असून, 22 डिसेंबर पासून ‌‘दिबा’ पायी दिंडी भिवंडी येथून निघून नवी मुंबई विमानतळ येथे धडक देणार आहे. आक्रोश दिंडीचे समन्वयक निलेश पाटील यांनी डोंबिवली येथील सभेत या पायी दिंडीचा मार्ग जाहीर केला आहे.

शेतकऱ्यांसाठी जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याचा ऐतिहासिक निर्णय माजी खासदार व राज्य विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते दि.बा. पाटील यांच्या माध्यमातून राज्यसरकारने घेतला होता. तर, राज्यात स्त्री-भ्रूण हत्या आणि कुळ कायदा बनविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे त्यांचे योगदान नवीन मुंबई शहराच्या उभारणीत आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गेली दहा वर्षे केली जात आहे. या मागणीच्या निमित्ताने राज्य सरकारने आपला ठराव केंद्र सरकारला दिला आहे. तसेच, त्यासाठी अनेक आंदोलने उभी राहिली आहेत. परंतु, केंद्र सरकार कडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यातच या विमानतळावरून चालू महिन्यात उड्डाण सुरू होणार असल्याने भूमिपुत्र अधिक आक्रमक झाला आहे. या भूमिपुत्रांकडून वेळोवेळी आंदोलने करण्यात आली असून, आता हे आंदोलन खासदार सुरेश म्हात्रे तथा बाळ्यामामा यांनी हातात घेतले आहे. त्यानुसार कार रॅलीनंतर आता आरपारची लढाई लढली जात असून खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्त्वाखाली ‌‘दिबा पायी दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी भिवंडी येथील मानकोली नाक्यापासुन ठाणे त्यानंतर ऐरोलीवरून ठाणे-पनवेल राष्ट्रीय महामार्गाने नवी मुंबई विमानतळ येथे धडक देणार आहे.

या रॅलीचे मार्गाबाबत आक्रोश रॅलीचे समन्वयक आणि नवी मुंबई आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी डोंबिवली येथील सभेत याबाबत माहिती दिली. भिवंडीचे मानकोली नाका येथून सोमवारी (दि.22) सकाळी पायी दिंडी मार्गस्थ होणार आहे. त्यात सुरुवातीला किमान 25 हजार भूमिपुत्र सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही दिंडी दुपारच्या वेळेस खारेगाव-ठाणे येथे विसावा घेईल. त्यानंतर ही पायी दिंडी ठाणे शहरातून सायंकाळी 15 किलोमीटर अंतर पार करून ऐरोली येथे मुक्कामासाठी थांबणार आहे. दिंडीत चालणाऱ्या महिलांना सायंकाळी आपल्या घरी पोहचता यावे यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर ही पायी दिंडी मंगळवारी (दि.23) सकाळी ऐरोली येथून सुरू होईल आणि पुढे दुपारी 15 किलोमीटर अंतर पार करून सीबीडी येथे मुक्काम करेल. तर, अंतिम पडाव पार करण्यासाठी बुधवारी (दि.24) रायगड, ठाणे, पालघर व मुंबई जिल्ह्यातील भूमिपुत्र हे हजारांचे संख्येने या दिंडी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर नवी मुंबईमधील दोन दिवसांच्या मुक्कामाची सर्व व्यवस्था नवी मुंबई भूमिपुत्र यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे खासदार सुरेश म्हात्रे आणि समाजातील आजी-माजी पदाधिकारी हे देखील या पायी दिंडीत चालणार आहेत.

सरकारकडून निर्णयाची अपेक्षा
राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव घेतला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून मागील दोन वर्षांपासून कोणत्याही हालचाली होत नाहीत. त्यामुळे भूमिपुत्र लोकनेते दि.बा. पाटील यांच्या नावासाठी आक्रमक झाला आहे. आगामी काळात महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन त्या निवडणुकीच्या मतांवर परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

पालीत भक्तीमय उत्साह

Next Post

ॲड. गौतम पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

सुट्टीतही सरकारी कार्यालयात विजेची होळी

March 3, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

परतीच्या प्रवासासाठी ज्यादा बसेस

March 3, 2026
जिल्ह्यात रंगांची उधळण
sliderhome

जिल्ह्यात रंगांची उधळण

March 3, 2026
वाहतुकीचे नियम मोडणार्‍या चालकांना दणका
sliderhome

बेशिस्त चालकांना दणका

March 3, 2026
वाहतूक कोंडीने शिमग्याचा रंग फिका
sliderhome

वाहतूक कोंडीने शिमग्याचा रंग फिका

March 3, 2026
दुबईतील तणावात पालीचा उत्कर्ष अडकला
sliderhome

दुबईतील तणावात पालीचा उत्कर्ष अडकला

March 3, 2026
Next Post
ॲड. गौतम पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

ॲड. गौतम पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?