• Login
Wednesday, September 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्यातील 970 शिक्षकांचे वेतन कापणार

Antara Parange by Antara Parange
December 11, 2025
in sliderhome, राज्यातून, रायगड, शैक्षणिक
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शाळा बंद आंदोलनामुळे शिक्षण विभागाची कारवाई

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पाच डिसेंबरला राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून 96 हजार 800 शिक्षकांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील 970 शिक्षक सहभागी झाले होते. त्यामुळे या शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे. त्यांच्याविरोधात ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

टीईटीमधील चुका दुरुस्त करणे, जुनी पेन्शन योजना सुरु करणे, अशैक्षणिक कामातून सुटका करणे, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची अंमलबजावणी करणे, शिक्षकांना पदोन्नती देणे, अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पाच डिसेंबरला राज्यव्यापी संपाचा इशारा दिला होता. संपात सहभागी न होण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते. संपात सहभागी झाल्यास एक दिवसाचे वेतन कापले जाईल, असे आदेश काढले होते. मात्र, आदेशाकडे दुर्लक्ष करीत पाच डिसेंबरला राज्यातील असंख्य शिक्षकांनी या संपात सहभाग घेतला. प्राथमिक शिक्षकांसह माध्यमिक शाळेतील शिक्षकदेखील या संपात सहभागी झाले होते.

राज्यातून 96 हजार 800 शिक्षक संपात सामील झाले होते. आता या शिक्षकांवर मोठी कारवाई होणार आहे. त्यांच्या मासिक वेतनामधील एक दिवसाचे वेतन कापले जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमधील 970 शिक्षकांचे एक दिवसांचे वेतन कापले जाणार आहे. त्यामुळे साधारणतः 30 लाखांहून अधिक रुपयांच्या वेतनाची कपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून याबाबत गटविकास अधिकारी यांना आदेश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. वेतनाचे बिल तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.

संपकरी शिक्षकांच्या भुमिकेवर लक्ष
राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनात सहभागी होऊ नका. संपात सहभागी झाल्यास एक दिवसांचे वेतन कापले जाणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला होता. तरीदेखील काही शिक्षकांनी संपात सहभाग घेतला. शिक्षक संपावर गेल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या कारवाईबाबत शिक्षक काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील शिक्षकांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी हा संप पुकारला होता. त्यांच्याविरोधात शिक्षण विभागाकडून कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता शिक्षक या भूमिकेविरोधात काय पाऊल उचलणार आहेत. याकडे आता संपुर्ण जिल्हयाचे लक्ष लागून राहिले आहे. संपकरी शिक्षकांच्या भूमिकेनंतर शासन काय निर्णय घेणार आहे. याकडेदेखील अनेकांचे लक्ष राहणार आहे. शासनाने घेतलेला निर्णय स्थिर राहणार की रद्द करणार आता शासनच ठरविणार आहे.

रायगड जिल्ह्यातील 970 शिक्षकांनी संपात सहभाग घेतला होता. या शिक्षकांचे एक दिवसांचे वेतन कापले जाणार आहे. गटशिक्षण अधिकारी यांना याबाबत सूचना केल्या आहेत. त्याची कार्यवाही लवकरच केली जाईल.

– ललिता दहीतुले, शिक्षणाधिकारी

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial newsteachersTeachers' salaries
Previous Post

सिलिंडरचा स्फोट; बंद घराला आग

Next Post

पेढांबे सरपंचाच्या मुलाचा प्रताप

Antara Parange

Antara Parange

Related Posts

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
sliderhome

लोक अदालतीमधून दहा हजार प्रकरणांचा निपटारा

September 15, 2026
महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात
अलिबाग

महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात

September 15, 2026
डीजेचा आवाज बंद!
sliderhome

डीजेचा आवाज बंद!

September 15, 2026
दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप
sliderhome

दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप

September 15, 2026
sliderhome

आपदा मित्र ठरले देवदूत! अकराशे जणांचा जीव वाचविण्यासाठी बाजी

September 15, 2026
जरांगेंची मुंबईकडे कूच
sliderhome

जरांगेंची मुंबईकडे कूच

September 15, 2026
Next Post
पेढांबे सरपंचाच्या मुलाचा प्रताप

पेढांबे सरपंचाच्या मुलाचा प्रताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?