• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

माणगावच्या स्वराची जिल्हा क्रिकेट संघात निवड

Antara Parange by Antara Parange
December 18, 2025
in क्रीडा, माणगाव, रायगड
0 0
0
माणगावच्या स्वराची जिल्हा क्रिकेट संघात निवड
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव शहराच्या क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्राला अभिमान वाटावा अशी आनंदाची बातमी समोर आली आहे. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर नारायण शिपुरकर व गणेश यशवंत वाघरे इंग्रजी माध्यम शाळेची माजी विद्यार्थिनी, स्वरा नंदिनी नितीन बामगुडे हिची रायगड जिल्हा मुलींच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. तिच्या या यशाने संपूर्ण माणगाव शहर भारावून गेले आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने कठोर परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर जिल्हास्तरावर आपले नाव कोरणे ही केवळ वैयक्तिक नव्हे, तर संपूर्ण शहरासाठी प्रेरणादायी यशकथा ठरली आहे.

स्वरा ही केवळ उत्कृष्ट क्रिकेटपटूच नाही, तर अभ्यासातही तितकीच चमकदार आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावणारी स्वरा सध्या नवी मुंबईच्या नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही आपली वाटचाल ती तितक्याच आत्मविश्वासाने करत असून, येथील भव्य स्टेडियममध्ये भारत रत्न ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमीत ती नियमित सराव करत आहे.

माणगाव येथील शिपुरकर व वाघरे शाळेत शिक्षण घेत असतानाच स्वऱाने क्रिकेटची स्वप्ने पाहायला सुरुवात केली. पहाटे सकाळी सहा वाजता धनसे मैदानावर घाम गाळत घेतलेले क्रिकेटचे प्राथमिक धडे आज तिच्या यशाचा मजबूत पाया ठरले आहेत. या प्रवासात शाळेच्या व्यवस्थापनाने, शिक्षकांनी आणि क्रीडा प्रशिक्षकांनी तसेच आई नंदिनी व वडील नितीन बामगुडे यांनी तिला वेळोवेळी प्रोत्साहन देत तिच्या स्वप्नांच्या पंखांना बळ दिले. सध्या नवी मुंबई येथे दररोज तीन सत्रांत कठोर सराव करत असलेली स्वरा ही यष्टिरक्षक आणि आघाडीची फलंदाज असल्याने ती दुहेरी मेहनत घेत आहे. तिच्या खेळातील सातत्य, तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास आणि जिद्द पाहून महाराष्ट्र राज्य क्रिकेट निवड समितीने तिला रायगड जिल्हा क्रिकेट संघात महत्त्वाचे स्थान देत माणगावच्या या उदयोन्मुख प्रतिभेचा गौरव केला आहे. लवकरच ती महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

स्वरा बामगुडे हिच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल सर्व स्तरांमधून तिचे मनापासून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत. आज स्वरा बामगुडेचे यश हे माणगावमधील अनेक मुलींसाठी आशेचा किरण ठरत आहे. कष्ट, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर ग्रामीण भागातील मुलीही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेऊ शकतात, याचा जिवंत दाखला म्हणजेच स्वरा बामगुडे होय.

Related

Tags: cricketcricket newsindiakrushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsports
Previous Post

वऱ्हाड-जांभूळपाडा ग्रामपंचायत क्षेत्रात विकासकामांना गती

Next Post

पोलिसांच्या वाहनावर दगड मारून दोघे फरार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

पनवेल

पोलीस भरतीमध्ये तरुणांकडून उत्तेजक इंजेक्शन जप्त

March 11, 2026
रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार
कर्जत

रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार

March 11, 2026
सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ
sliderhome

सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ

March 11, 2026
उरण

उरणमध्ये गॅसटंचाई; हॉटेल व्यावसायिक संकटात

March 11, 2026
sliderhome

मिनिडोअर संघटनेच्या लढ्याला यश

March 11, 2026
रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली
sliderhome

रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली

March 11, 2026
Next Post
गावठी हातभट्टीची दारू जप्त

पोलिसांच्या वाहनावर दगड मारून दोघे फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?