• Login
Monday, March 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भाजपकडून गुंडाला उमेदवारी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 11, 2026
in sliderhome, पनवेल, राजकीय
0 0
0
भाजपकडून गुंडाला उमेदवारी
0
SHARES
129
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उमेदवारावर विनयभंगासह गंभीर गुन्हे

| अलिबाग | प्रतिनिधी |

बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीला बदलापूर कुळगाव नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक केल्याच्या प्रकरणावरून अवघ्या 24 तासांत राजीनामा घ्यावा लागलेल्या भाजपवर टीकेची झोड उठलेली असतानाच, आता पनवेल महानगरपालिकेतही विनयभंगासह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीस उमेदवारी दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. कामोठे प्रभाग क्रमांक 11 (क) मधून भाजपने चरणजित सिंग उर्फ ‌‘हॅपी’ याला उमेदवारी दिल्याने भाजप हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणारा पक्ष असल्याची जोरदार टीका होत आहे.

कामोठे प्रभाग क्रमांक 11 (क) मधून हॅपी सिंगला उमेदवारी देत भाजपने महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर केलेल्या सर्व घोषणा स्वतःच पायदळी तुडवल्याचा आरोप होत आहे. 2017 मध्ये भाजपकडून निवडून आलेले आणि पक्षाशी निष्ठावान असलेले गोपीनाथ भगत या स्थानिक मराठी उमेदवाराला बाजूला सारून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पुढे आणणे हा प्रशांत ठाकूर यांच्या ‌‘पॉवर पॉलिटिक्स’चा भाग असल्याचे बोलले जात आहे.

हॅपी सिंग याच्यावर विनयभंग (कलम 354-ब, 509), बेकायदेशीर जमाव, दंगल, घरात घुसून मारहाण, फौजदारी धमकी, मालमत्तेचे नुकसान यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचा आरोप आहे. तरीही त्याला केवळ निवडणुकीचे तिकीटच नव्हे, तर प्रशांत ठाकूर यांच्या शिफारसीवरून राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदावरही स्थान मिळाल्याची चर्चा आहे. यामुळे ‌‘गुन्हे दाखल असलेले लोक प्रशांत ठाकूर यांच्या जवळचे असतील, तर त्यांना कायदा लागू होत नाही का?’ असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

एकीकडे बदलापूर प्रकरणात भाजपला अवघ्या 24 तासांत माघार घ्यावी लागलेली असताना, दुसरीकडे पनवेलमध्ये त्याच धर्तीचा निर्णय घेणे म्हणजे भाजप नेतृत्वाला जनतेच्या रोषाची भीती उरलेली नाही, की प्रशांत ठाकूर यांचे राजकीय वजन इतके वाढले आहे की पक्षही गप्प बसतो आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

‌‘सुशासन’ आणि ‌‘शून्य सहनशीलता’च्या गप्पा मारणाऱ्या भाजपमध्ये प्रत्यक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना संरक्षण देणारी यंत्रणा कार्यरत असल्याचे चित्र पनवेलमध्ये स्पष्टपणे दिसून येत असून, या सर्व प्रकाराची नैतिक आणि राजकीय जबाबदारी आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप नेतृत्वावरच येऊन ठेपत असल्याची चर्चा तीव्र झाली आहे.

चरणजित सिंग उर्फ हॅपीवर दाखल असलेले गुन्हे
कलम 354(ब) महिलेवर हल्ला करून विनयभंग/जबरदस्तीने कपडे काढण्याचा प्रयत्न
कलम 509 महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने अपमानास्पद शब्द, हावभाव
कलम 143 बेकायदेशीर जमावाचा सदस्य
कलम 147 दंगल
कलम 149 बेकायदेशीर जमावातील प्रत्येक सदस्यावर सामूहिक गुन्ह्याची जबाबदारी
कलम 452 घरात घुसून मारहाणीची पूर्वतयारी
कलम 427 मालमत्तेचे नुकसान/तोडफोड
कलम 323 स्वेच्छेने दुखापत पोहोचवणे
कलम 504 शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान
कलम 506 फौजदारी धमकी (जीवे मारण्याची धमकी)
वीजचोरीचा गुन्हा महावितरण अंतर्गत नोंद असल्याची चर्चा
राजकीय नैतिकतेची राखरांगोळी
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या राजकीय छत्रछायेखाली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे पुनर्वसन सुरू असल्याचा गंभीर आरोप पुन्हा एकदा पुढे आला आहे. महिलांवरील विनयभंग, दंगल, जीवे मारण्याचा प्रयत्न यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चरणजित सिंग उर्फ ‌‘हॅपी' याला भाजपकडून आ. ठाकूरांच्या शिफारसीवरुन पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन राजकीय नैतिकतेची अक्षरशः राखरांगोळी केली आहे. त्यामुळे भाजपा हा गुन्हेगारांचा पक्ष असल्याची टीका राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel munciple corporation general electionpanvel newspolitical newspoliticasraigadsocial media newssocial news
Previous Post

लाचखोर तलाठ्यावर गुन्हा

Next Post

रोहा शिंदे गटात राजकीय भूकंप

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

पुण्यात विवाहितेची आत्महत्या

March 15, 2026
सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!
sliderhome

सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!

March 15, 2026
जेएनपीएत निर्यात ठप्प
sliderhome

जेएनपीएत निर्यात ठप्प

March 15, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

भुयारी मार्गाच्या ठेकेदाराच्या कॅन्टीनमध्ये मारहाण

March 15, 2026
रायगडच्या राजकारणात खळबळ
sliderhome

रायगडच्या राजकारणात खळबळ

March 15, 2026
‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!
sliderhome

‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!

March 15, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

रोहा शिंदे गटात राजकीय भूकंप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?