• Login
Thursday, April 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

Antara Parange by Antara Parange
February 14, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एमएसआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

| चौल | प्रतिनिधी |

एमएसआयडीसीकडून सुरू असलेल्या अलिबाग-रोहा आणि अलिबाग-मुरुड रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या कामामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनेकजण या धुळीमुळे श्वसनासंबंधीच्या आजाराने बाधित झाल्याचे समजते. संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धुळीचा त्रास नागरिकांसह प्रवाशांना असह्य झाला असून, तातडीने दिवसातून किमान दोन ते तीन वेळा रस्त्यावर पाण्याचा मारा करावा, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अलिबाग तालुक्यातील अलिबाग-रोहा आणि अलिबाग-मुरुड या महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम मागील चार-पाच महिन्यांपासून एमएसआयडीसीकडून सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून त्यावर सिमेंट खडी व मुरुमाचे थर टाकण्यात आले आहेत. मात्र, या कामादरम्यान उडणाऱ्या धुळीकडे संबंधित प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. या मार्गांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहनांची सततची वर्दळ असल्याने खोदकाम केलेल्या आणि मुरुम टाकलेल्या रस्त्यावरून वाहने गेली की प्रचंड धूळ उडते. काही क्षणांसाठी समोरील वाहन दिसेनासे होते. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, संभाव्य दुर्घटनांना जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


दिवसभर उन्हात तापलेल्या सिमेंट खडीमुळे धुरळा अधिक वाढतो. या मार्गावरून प्रवास करताना अक्षरशः श्वास गुदमरतो. डोळे, नाक, तोंडात धूळ शिरते. दुचाकीस्वारांसाठी प्रवास करणे कठीण झाले आहे. कपड्यांवर धुळीचा थर साचतो. रस्त्याचे खोदकाम करून मुरुम टाकण्यात आला असला तरी त्या कच्च्या रस्त्यावर नियमित पाणी मारले जात नाही. परिणामी, धुळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काम सुरू असताना किमान उपाययोजना म्हणून दिवसातून दोन-तीन वेळा पाणी मारणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात तसे होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सिमेंटच्या धुळीमुळे श्वसनाचे आजार
रस्त्यावरुन उडणारी धूळ श्वासावाटे शरीरात जाऊन श्वसनसंस्थेत साचते. हे धूलीकण फुफ्फुसात व श्वसननलिकेत जमा होतात. ॲलर्जी असणाऱ्यांना सर्दी, खोकला, कफ, धाप लागणे असे त्रास वाढले आहेत. काहींना घशात दुखणे, डोळ्यांची जळजळ, सतत शिंक येणे, अशी लक्षणे जाणवत आहेत. दीर्घकाळ या धुळीच्या संपर्कात राहिल्यास श्वसनक्षमता कमी होण्याचा धोका तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
व्यावसायिकांना बसतोय आर्थिक फटका
रस्त्यालगत असलेल्या दुकानदार आणि व्यावसायिकांना या धुळीचा मोठा फटका बसत आहे. दिवसभर उडणाऱ्या धुळीमुळे दुकानातील वस्तूंवर थर साचतो, सामान काळवंडते. ग्राहकांची वर्दळ घटल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. स्वच्छता राखणे कठीण झाल्याने ग्राहक दुकानात येण्यास कचरतात, अशी व्यावसायिकांची तक्रार आहे.
काम वेळेत पूर्ण करा; पण नागरिकांची काळजी घ्या
रुंदीकरणाचे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे, याला नागरिकांचा विरोध नाही. मात्र, काम करताना नागरिकांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. दिवसातून किमान दोन ते तीन वेळा सिमेंट खडी व मुरुमावर पाणी टाकून धूळ नियंत्रणात ठेवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Related

Tags: alibag newschaulindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroad newssocial news
Previous Post

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

Next Post

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

Antara Parange

Antara Parange

Related Posts

उरण-पनवेलमधील अतिक्रमणांना अभय?
उरण

उरण-पनवेलमधील अतिक्रमणांना अभय?

April 16, 2026
माथेरानला नवीन झळाळी देणार : शिवाजी शिंदे
कर्जत

माथेरानला नवीन झळाळी देणार : शिवाजी शिंदे

April 16, 2026
पीएनपी होली चाईल्डचा 100 टक्के निकाल
sliderhome

पीएनपी होली चाईल्डचा 100 टक्के निकाल

April 16, 2026
जेएसएमचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा
अलिबाग

जेएसएमचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा

April 16, 2026
गोरोबा काकांचा पुण्यतिथी सोहळा
कार्यक्रम

गोरोबा काकांचा पुण्यतिथी सोहळा

April 16, 2026
नमिता घारे यांची पाणीटंचाईवर चर्चा
कर्जत

नमिता घारे यांची पाणीटंचाईवर चर्चा

April 16, 2026
Next Post
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?