• Login
Monday, March 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

हापूसवर युद्धाचे सावट; बागायतदार धास्तावले

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 8, 2026
in कोंकण, रत्नागिरी
0 0
0
अवकाळीमुळे आंबा उत्पादन घटणार
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

यंदा उत्पादनात 3040 टक्के घट होण्याची शक्यता

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

आखाती देशांमधील युद्धस्थितीमुळे आंबा बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. या युद्धाचा परिणाम आंबा निर्यातिवर थेट होण्याची शक्यता वर्तविली जावू लागली आहे. यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. आखाती देशात मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक वास्तव्यास आहेत. त्यामुळे भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आंबा निर्यात केला जातो. मात्र, सद्यस्थितीत युध्द न थांबल्यास आंबा निर्यात पुर्नत: ठप्प होणार आहे.

कोकणातील हापूस आंब्याच्या निर्यातीवर परिणाम होईल का, याबाबत चिंता व्यक्त होत असताना अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण यांनी स्पष्ट केले आहे की, हापूस निर्यातीवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही. मात्र, युद्धामुळे हवाई आणि समुद्री वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्यास निर्यातीत तात्पुरती अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उत्पादनात मोठी घट अपेक्षित
यंदा कोकणात हापूस उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षाप्रमाणेच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदाही आंबा बागायतदारांना बसला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड,/ पालघर आणि ठाणे/या जिल्ह्यांत हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. अंदाजे 1 लाख ते 1.82 लाख हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड असून, त्यातून दरवर्षी सुमारे 3,08,480 मेट्रिक टन उत्पादन घेतले जाते.
निर्यात आणि बाजारपेठ
मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधून हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. एकूण निर्यातीपैकी 40 टक्के निर्यात वाशी मार्केटमधून होते. त्यापैकी 30 टक्के माल आखाती देशांमध्ये जातो. हापूस प्रामुख्याने दुबई, बहरीन, कतार, दोहा, कुवेत, सौदी अरेबिया आणि जॉर्डन या देशांमध्ये निर्यात केला जातो. उर्वरित 10 टक्के माल इतर देशांमध्ये पाठवला जातो. युद्धामुळे वाहतूक विस्कळीत झाल्यास निर्यात होणारा मध्यम आकाराचा आंबा स्थानिक बाजारपेठेतच अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात आंब्याची उपलब्धता वाढल्यास दरावर दबाव येऊ शकतो.
सध्या वाशी मार्केटमधील परिस्थिती
सध्या कोकणातून वाशी मार्केटमध्ये येणाऱ्या पेट्यांची संख्या कमी आहे. दररोज 60 ते 70 पेट्या बाजारात दाखल होत आहेत. त्यापैकी 10 टक्के माल रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. सध्या 5 ते 7 डझनच्या हापूस पेटीला 6 ते 12 हजार रुपये असा चांगला दर मिळत आहे.
हवामान व किडीचा फटका
यावर्षी हापूस आंब्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित उष्णता न मिळाल्याने मोहर नीट फुलला नाही, त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता वाढली आहे. याचा फटका आंबा आणि काजू बागायतींनाही बसला आहे.
दरावर आवकेचा परिणाम
तज्ञांच्या मते, बाजारात एक लाखापेक्षा जास्त पेट्यांची आवक झाल्यास दर घसरण्याची शक्यता आहे. मात्र, आवक कमी राहिल्यास दर स्थिर राहू शकतात. भारतातून एकूण आंबा निर्यात 29 हजार मेट्रिक टन आहे. त्यात महाराष्ट्र राज्यातील निर्यात साडे पाच मेट्रिक टन आहे. अडीच मेट्रिक टन आंबा कोकणातील आहे. एक लाखा पेक्षा जास्त पेट्यांची आवक झाल्यास आंब्याचे दर घसरतील. मात्र, आवक घटल्यास दर स्थिरच राहणार आहेत, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहेत.

25 मार्चनंतर हापूसची मोठी आवक एकाचवेळी बाजारात येण्याची शक्यता आहे. नेमक्या याच काळात युद्ध सुरू राहिले तर निर्यातीला फटका बसू शकतो. युद्धाच्या कालावधीवरच हापूस निर्यातीचे भवितव्य अवलंबून आहे.

संजय पानसरे,
वाशी मार्केट

यावर्षी आंबा उत्पादन कमी असणार आहे. त्यामुळे बागायतदारांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी असल्याने स्थानिक बाजारातही पेट्या कमी असतील. युद्धस्थिती कमी झाल्यास आखाती देशांसह इतर देशांमध्ये निर्यात वाढून चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा आहे.

राजाराम पटवर्धन,
आंबा बागायतदार, रत्नागिरी

Related

Tags: hapus mangoindiakrushival mobile appmaharashtramangomarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadratnagiri newssocial media newssocial news
Previous Post

‘पीएम सूर्य घर’ योजनेत तांत्रिक गोंधळ

Next Post

जागतिक महिला दिनानिमित्त गृहपरिचारिकांचा सन्मान

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

जिवंत गावठी बॉम्ब ठेवणाऱ्याला अटक

March 8, 2026
रेशन दुकानात पॉस मशिनला ई-वजनकाटे जोडणार
रत्नागिरी

रेशन दुकानात पॉस मशिनला ई-वजनकाटे जोडणार

February 17, 2026
शेवग्याच्या शेंगांचा कुटुंबांला आधार
कोंकण

शेवग्याच्या शेंगांचा कुटुंबांला आधार

February 17, 2026
सिंधुदुर्ग

सह्याद्रीच्या रांगांमध्ये दोन पाहुण्यांची चाहूल

February 11, 2026
आंगणेवाडी यात्रेला सुरुवात
sliderhome

आंगणेवाडी यात्रेला सुरुवात

February 9, 2026
जगबुडी नदीला प्रदूषणाचा विळखा
कोंकण

जगबुडी नदीला प्रदूषणाचा विळखा

February 8, 2026
Next Post
जागतिक महिला दिनानिमित्त गृहपरिचारिकांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त गृहपरिचारिकांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?