• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गुरचरण जमिनीवर बेकायदा इमारत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 10, 2026
in sliderhome, पनवेल
0 0
0
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अधिकाऱ्याला मारहाण तरीही सरपंचावर कारवाई नाही

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

तालुक्यातील विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्याविरोधातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात प्रशासनाकडून कारवाई करण्यास विलंब होत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारी गुरचरण जमिनीवर बेकायदा इमारत उभारल्याचे तहसीलदारांच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाल्यानंतरही सरपंचपद रद्द करण्याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

माजी पंचायत समिती सभापती प्रणाली भोईर यांनी 29 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार सर्व्हे क्रमांक 30/0 या सरकारी गुरचरण जमिनीवर सरपंच प्रमोद भिंगारकर आणि सदस्य अनिल भोईर यांनी बेकायदेशीर बांधकाम केले आहे. त्यानंतर तत्कालीन तहसीलदार विजय पाटील यांनी केलेल्या सर्वेक्षणात संबंधित बांधकाम बेकायदा असल्याचे स्पष्ट झाले.

24 मार्च 2025 रोजी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून सरपंच भिंगारकर यांचे पद रद्द करण्याची शिफारस केली. त्यानंतर 30 एप्रिल 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. मात्र, मागील वर्षभरात तब्बल सात वेळा सुनावणी होऊनही अंतिम निर्णय देण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाकडून मुद्दाम विलंब केला जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

दरम्यान, सर्व्हे क्रमांक 38/0 या सरकारी गुरचरण जमिनीवर 2013 साली 42 सदनिका असलेली इमारत उभारण्यात आली असून त्या इमारतीतील सदनिकांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात करून विक्री झाल्याचेही समोर आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 नुसार बेकायदेशीर बांधकाम करणारी व्यक्ती लोकसेवक म्हणून पदावर राहू शकत नाही, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय देऊन सरपंचपद रद्द करावे, अशी मागणी माजी सभापती प्रणाली भोईर यांनी केली आहे. मात्र, यासंदर्भात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.

सर्वेक्षणावेळी नायब तहसीलदारास मारहाण
गुरचरण जमिनीवरील बेकायदा बांधकामाचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या नायब तहसिलदार संजय भालेराव यांना सरपंच प्रमोद भिंगारकर यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सरपंचाला दोन दिवसांची पोलीस कोठडीही झाली होती. सरकारी कामात अडथळा निर्माण करून अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप असतानाही अद्याप कठोर कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Related

Tags: Illegal building on Gurcharan landindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newsVichumbe Gram Panchayat
Previous Post

महिला शक्ती 40+चषक स्पर्धा

Next Post

‌‘कृषीवल’च्या बातमीने खळबळ! कळंबोली स्मशानभूमीत अघोरी कृत्यांचा संशय

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता
sliderhome

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता

March 10, 2026
sliderhome

एलपीजी-इंधन टंचाई टाळण्यासाठी ‌‘एस्मा’ लागू

March 10, 2026
शाळकरी मुलाच्या अपहरणाने पोलादपूर हादरले
sliderhome

शाळकरी मुलाच्या अपहरणाने पोलादपूर हादरले

March 10, 2026
पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ
sliderhome

पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ

March 10, 2026
शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?
sliderhome

शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?

March 10, 2026
पनवेलमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद
sliderhome

पनवेलमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद

March 10, 2026
Next Post
‌‘कृषीवल’च्या बातमीने खळबळ! कळंबोली स्मशानभूमीत अघोरी कृत्यांचा संशय

‌‘कृषीवल'च्या बातमीने खळबळ! कळंबोली स्मशानभूमीत अघोरी कृत्यांचा संशय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?