दिवेआगर | वार्ताहर |
इतर राज्यांमध्ये प्रवासी वाहतूक करणार्या यंत्रणा मधील वाहक चालक यांना मिळणारा पगार येथील चालक वाहकांना मिळाला पाहिजे असे माझेही मत आहे. त्यानुसार योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे व त्याप्रमाणे महा विकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवेआगर येथील कार्यक्रमात बोलताना केले.