• Login
Monday, September 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

बेणसेत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

Antara Parange by Antara Parange
March 21, 2026
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
बेणसेत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उत्साही वातावरणात ईद सण साजरा

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

संपूर्ण देश व राज्यभरात मुस्लिम बांधवांनी रमजान ईदचा पवित्र सण अत्यंत उत्साही वातावरणात साजरा केला. रायगड जिल्ह्यातील बेणसे येथील जामा मस्जिदमध्ये शनिवारी (दि.21) सकाळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून ईद सण उत्साहात साजरा केला. यावेळी मुस्लिम बांधवांची नमाज अदा करण्यासाठी गर्दी झाली होती. यावेळी बेणसेत रमजान ईदनिमित्त हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन घडले. येथील मस्जिदमध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध, व सर्व धर्मीय बांधवांनी एकत्रित येत शांतता पूर्ण व एकोपा जोपासत ईदचा आनंद द्विगुणित केला. मुस्लिम बांधवांमध्येदेखील प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. यावेळी पांढरे शुभ्र कपडे परिधान करून एकमेकांना शुभेच्छा देताना आपलेपण व जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी गळाभेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम बांधवांनी अत्यंत उत्साही वातावरणात ईद सण साजरा केला. उपस्थित मान्यवर व नागरिकांना मुस्लिम बांधवांनी गुलाब पुष्प व गोड पदार्थ देत रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या.

पवित्र रमजान सुरू असताना मुस्लिम समाजातील लहान मुले, तरुण व मुस्लिम बांधवांनी रोजे धरले होते. ईदनिमित्त त्यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून प्रसन्न मनाने नमाज पठण केले. बेणसे झोतीर पाडा विभागात गेले कित्येक वर्षांपासून हिंदू मुस्लिम बौद्ध बांधव अतिशय गुण्या गोविंदयाने नांदतात. एकमेकांच्या सण व उत्साहात आनंदाने सहभागी होतात. येथील सर्वधर्मीय एकोपा व सामाजिक सलोखा संपूर्ण जिल्ह्याला आदर्शवत ठरावा असाच आहे. त्यामुळे बेणसे येथील ईदच्या सणाला सारेच जण आवर्जून उपस्थित राहतात. मुस्लिम बांधवांकडून यावेळी मिळणारे प्रेम व जिव्हाळा सर्वांना गहिवरून टाकणारा होता. खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यात सर्वत्रच रमजान ईदचा सण उत्साही वातावरणात व धुमधडाक्यात साजरा झाल्याचे पहावयास मिळते.

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागोठणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. यावेळी अध्यक्ष अजीम बेनसेकर यांनी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Related

Tags: Eid Festivalindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bensepali/bense newsraigadsocial media newssocial news
Previous Post

आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त

Next Post

मिनी ट्रेनची संख्या वाढविण्याची मागणी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

कर्जत

ज्येष्ठ कलावंतांना सन्मान योजनेतून वंचित का?

September 20, 2026
sliderhome

उरणमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली

September 20, 2026
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा
sliderhome

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा

September 20, 2026
मटण-चिकन खरेदीसाठी झुंबड
sliderhome

मटण-चिकन खरेदीसाठी झुंबड

September 20, 2026
गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न
sliderhome

गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न

September 20, 2026
रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!
अलिबाग

रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!

September 20, 2026
Next Post
मिनी ट्रेनची संख्या वाढविण्याची मागणी

मिनी ट्रेनची संख्या वाढविण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?