• Login
Wednesday, July 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

विल्यम लेग्नफोर्डचा रहस्यमयी मृत्यू

Antara Parange by Antara Parange
March 31, 2026
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 13 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडून विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर एक धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे सोमवारी (दि.30) मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरातील पंचतारांकित ट्रायडन्ट हॉटेलमध्ये बीसीसीआयशी संबंधित एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

विल्यम लेग्नफोर्ड असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते बीसीसीआयचे ब्रँड कास्ट इंजिनियर होते. आयपीएल सामन्यांच्या प्रसारणासाठी ते मुंबईत आले होते. ते 24 मार्चपासून ट्रायडन्ट हॉटेलच्या रूम नंबर 2715 मध्ये थांबले होते. 30 मार्च रोजी सकाळी रिसेप्शनिस्टने त्यांना फोन केला. परंतु, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हॉटेल कर्मचाऱ्यांनी रूममध्ये जाऊनही उत्तर न मिळाल्याने मास्टर कीने रूम उघडली. आत गेल्यावर कर्मचाऱ्यांना धक्कादायक दृश्य दिसले. तातडीने बोलावलेल्या डॉक्टरांनी विल्यम लेग्नफोर्ड यांना मृत घोषित केले.

या प्रकरणाची नोंद मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वैद्यकीय अहवाल आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मात्र या गूढ मृत्यूमुळे आयपीएल वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newssoial newssportssports news
Previous Post

माथेरानमध्ये गॅस पुरवठा पूर्ववत

Next Post

रेवदंडा बसस्थानक अपघातांना निमंत्रण

Antara Parange

Antara Parange

Related Posts

बालकांचा होणार सर्वांगीण विकास
मुंबई

बालकांचा होणार सर्वांगीण विकास

July 22, 2026
आंदोलनापुर्वीच विद्यार्थ्यांवर कारवाई; साम्या कोरडेंसह शेकाप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
sliderhome

आंदोलनापुर्वीच विद्यार्थ्यांवर कारवाई; साम्या कोरडेंसह शेकाप कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

July 21, 2026
जयेश खरमारे ठरला रायगड केसरी
क्रीडा

जयेश खरमारे ठरला रायगड केसरी

July 21, 2026
आता भारताची खरी कसोटी; श्रीलंका दौऱ्यासाठी लवकरच संघाची घोषणा
क्रीडा

आता भारताची खरी कसोटी; श्रीलंका दौऱ्यासाठी लवकरच संघाची घोषणा

July 21, 2026
पावसाळ्यातही क्रिकेटचा उत्साह कायम
क्रीडा

पावसाळ्यातही क्रिकेटचा उत्साह कायम

July 21, 2026
सिडकोच्या सदनिकांकरिता संगणकीय सोडत संपन्न
नवी मुंबई

सिडकोच्या सदनिकांकरिता संगणकीय सोडत संपन्न

July 21, 2026
Next Post
रेवदंडा बसस्थानक अपघातांना निमंत्रण

रेवदंडा बसस्थानक अपघातांना निमंत्रण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?