• Login
Thursday, April 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

लाचखोर कर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 7, 2026
in sliderhome, क्राईम, नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
लाचखोर कर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
0
SHARES
459
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

नवी मुंबई येथील जीएसटी विभागातील लाचखोर व्यवसाय कर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. त्याला 9 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही लाच घेतल्याप्रकरणी त्याच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये एका महिलेचाही सहभाग असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित गिरी (45) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. हा कोकण भवन जीएसटी विभागात व्यवसाय कर अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा व्यवसाय आहे. त्यांना पीटीईसी आणि पीटीआरसी संदर्भात जीएसटी विभागातून अमित गिरी यांच्या मेल वरून कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आली होती. याबाबत गिरी यांना भेटण्यासाठी तक्रारदार त्यांच्या कार्यालयात गेले. गिरी यांनी कार्यालयातील वैशाली कदम नावाच्या महिलेला भेटण्यास सांगितले. त्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना 23 हजार रुपयांची रक्कम भरावी लागणार, असे सांगितले. त्यापैकी 13 हजार रुपयांची पावती व 10 हजार रुपये फाईल बंद करण्यासाठी वरिष्ठांना द्यावे लागतील, असे सांगितले. याबाबत तक्रारदार यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पडताळणी केली. त्यानुसार सोमवारी (दि 6) सायंकाळी सापळा रचण्यात आला. या सापळ्यात 9 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यातील 2 हजार रुपये वैशाली कदम आणि 7 हजार रुपयांची लाच कर अधिकारी अमित गिरी यांनी स्विकारल्याचे दिसून आले. ही कारवाई सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related

Tags: alibag newsAnti-Corruption DepartmentCorrupt Business Tax OfficerCorrupt personindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsTax Official Caught in ACB Trap
Previous Post

अनधिकृत आरएमसीचा कहर

Next Post

पीएनपीची किल्ले रायगड शैक्षणिक सहल

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आरोग्य

खारघर आरोग्य केंद्रात अव्यवस्थेचा अभाव

April 30, 2026
दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार
sliderhome

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार

April 30, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
आरोग्य

राज्यात बारा डायलिसीस केंद्रांचे होणार लोकार्पण

April 30, 2026
sliderhome

‘रिमोट ऑपरेटिंग बोया’ ठरला देवदूत

April 29, 2026
sliderhome

अंगणवाड्यांमध्ये गिरविले जाणार इंग्रजीचे धडे

April 29, 2026
sliderhome

नवी मुंबईत भोंदू बाबांची जोडगोळी जेरबंद

April 29, 2026
Next Post
पीएनपीची किल्ले रायगड शैक्षणिक सहल

पीएनपीची किल्ले रायगड शैक्षणिक सहल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?