• Login
Sunday, April 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खालापूर आरोग्य केंद्राचा ढिसाळ कारभार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 12, 2026
in sliderhome, आरोग्य, खोपोली, रायगड
0 0
0
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

औषधांचा तुटवडा, रुग्णांची हेळसांड

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर तालुका हा मुंबई आणि पुणे या दोन महानगरांच्या मध्यवर्ती ठिकाण असल्याने हा तालुका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने जिल्ह्यात चर्चेत असतो. त्यातच या तालुक्याचा मुख्य असलेला प्राथमिक आरोग्य केंद्र हा अनेक गोरगरीब जनतेला आधार ठरत असताना आताच्या घडीला या आरोग्य केंद्रात रूग्णांची अपुऱ्या औषधांमुळे मोठी हेळसांड होत असल्याने येथील आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

खालापूर तालुक्यात अनेक शासकीय यंत्रणेबाबत तीव्र नाराजी काही ठिकाणी होत असताना त्यातच आता खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील यंत्रणेबाबत अनेकजण नाराजी व्यक्त करत असून, यामध्ये अपुऱ्या औषधांच्या तुटवण्यामुळे येथील येणाऱ्या रुग्णांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याठिकाणी औषधांचा तुटवडा भासत असल्याने अनेक रुग्णांना उपचाराविना घरी माघारी जावे लागते. तर काहीजण बाहेरील खासगी मेडिकलमधून महागडी औषधे खरेदी करत आपल्यावर उपचार घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.

खालापूर तालुक्यातील जुना मुंबई-पुणे हायवे व त्याचबरोबर मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे गेल्याने या ठिकाणाला महाराष्ट्र राज्यात वेगळेच नाव प्राप्त झाले असून, याठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी-ठाकूर समाज वास्तव्यास असल्याने या समाजाबरोबर अनेक गोरगरिबांना उपचारासाठी सरकारची आरोग्य यंत्रणा कामास येत असते. त्यामुळे अनेक जण शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आपल्या जीवनात पुढील वाटचाल करत असताना आजच्या महागड्या युगात अनेकांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नसल्याने बहुतांश नागरिक प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्र जात उपचार घेत आपल्या शरीरावर निदान करत असतात. त्यामुळे अनेक गोरगरीब जनतेला सरकारचे प्राथमिक आरोग्य केंद्र आधारवड ठरत असताना खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जात अनेकांनी उपचार घेतले असता आत्ताच्या घडीला या आरोग्य केंद्रात शासनाच्या औषधांच्या तुटवडा भासत असल्याने या ठिकाणी जाणाऱ्या रुग्णाला उपचाराविना माघारी घरी परतावे लागत असल्याने उपचार घेण्यासाठी काहीजण खिशाला कात्री लावत खासगी रुग्णालयात उपचार घेतात. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा सध्याच्या घडीला रामभरोशी बनल्याने येथील आरोग्य यंत्रणेच्या कारभाराबाबत सर्वसामान्य जनता नाराजी व्यक्त करत आहेत.

खालापूर तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र हा आदिवासी, ठाकूर समाजातील जनतेसह गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा देत असताना आता या आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना औषधांची कमतरता भासत असल्याने उपचाराविना परत जावे लागते. तर काहींना खासगी मेडिकलमधून औषध विकत घेत उपचार घ्यावे लागत आहे, त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा ही औषधांच्या तुटवड्यामुळे रामभरोसे झाली आहे. तर येथील ही औषधांच्या तुटवड्ययाची समस्या दूर करण्यासाठी जिल्हा स्तरावर पावले उचलावी. नाहीतर गोरगरीब रुग्णांना मोठा भुर्दंड सोसावे लागेल किंवा मोठ्या आजाराला सामोरे जावे लागेल.

अनिल पिंगळे,
सामाजिक कार्यकर्ते



खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या अधिकच आहे 11 मार्च 2026 ला औषध पुरवठा व्हावा यासाठी 95 प्रकारची औषधे मिळावीत अशी मागणी केली होती. मात्र, 69 प्रकारची औषधे उपलब्ध झाली आहे त्यामुळे, रुग्णांना उपलब्ध असणारी औषधे दिली जातात आणि काही औषधे खासगी मेडिकलमधून घेण्याच्या लिहून दिली जातात. याठिकाणी खालापूर ग्रामीण भाग असल्याने सर्वात जास्त रुग्ण येत असतात, तर खोपोलीतीलही रुग्ण येत असतात, त्यामुळे पुरेसा औषध पुरवठा व्हावा, अशी मागणी सातत्याने प्रशासनाकडे करीत असतो.

अनिल कुमार शाह,
वैद्यकीय अधिकारी, खालापूर आरोग्य केंद्र

Related

Tags: Health centerhealth deparment newsindiaKhalapur Health CenterKhalapur Primary Health Centrekhopoli newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadShortage of Medicinessocial news
Previous Post

उरणमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Next Post

महिला अत्याचाराच्या घटना न शोभणाऱ्या: खा. सुप्रिया सुळे

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन
sliderhome

शेकापचे ज्येष्ठ नेते दिनानाथ पाटील यांचे निधन

April 12, 2026
पनवेलमध्ये कोकण विभागीय परिषद उत्साहात
sliderhome

पनवेलमध्ये कोकण विभागीय परिषद उत्साहात

April 12, 2026
महिला अत्याचाराच्या घटना न शोभणाऱ्या: खा. सुप्रिया सुळे
sliderhome

महिला अत्याचाराच्या घटना न शोभणाऱ्या: खा. सुप्रिया सुळे

April 12, 2026
उरणमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
sliderhome

उरणमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

April 12, 2026
कळंब-करचुंडे वाड्यांना रस्त्याची प्रतीक्षा
sliderhome

कळंब-करचुंडे वाड्यांना रस्त्याची प्रतीक्षा

April 12, 2026
संभे शाळेचा रंगरंगोटीने केला कायापालट
रायगड

संभे शाळेचा रंगरंगोटीने केला कायापालट

April 12, 2026
Next Post
महिला अत्याचाराच्या घटना न शोभणाऱ्या: खा. सुप्रिया सुळे

महिला अत्याचाराच्या घटना न शोभणाऱ्या: खा. सुप्रिया सुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?