• Login
Wednesday, May 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

सुधागडात अवकाळी पावसाचा तडाखा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 13, 2026
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
सुधागडात अवकाळी पावसाचा तडाखा
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाली-खोपोली महामार्गावर होर्डिंग कोसळले, प्रशासनाविरोधात संताप

। सुधागड-पाली । प्रतिनिधी ।

सुधागड तालुक्यात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पाली-खोपोली राज्य महामार्गावरील तिवरे, खुरावले फाट्याजवळ एक मोठे होर्डिंग कोसळले. सुदैवाने त्या ठिकाणी कोणतेही नागरिक उपस्थित नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, या घटनेमुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी या होर्डिंगबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. रस्त्यालगत उभारलेले हे होर्डिंग पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या बाबत वारंवार निदर्शनास आणून दिले होते. तरीही संबंधित प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी अवकाळी पावसाच्या जोरदार वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळले आणि मोठा अपघात टळला. नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून, “वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष का केले?” असा जाब विचारला आहे. या घटनेमुळे भविष्यात अशा होर्डिंगमुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

अवकाळी पावसामुळे सुधागड तालुक्यातील अनेक भागांत झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित झाला आणि वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. प्रशासनाने तातडीने कारवाई करून रस्त्यालगत असलेली धोकादायक होर्डिंग्स हटवावीत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. या घटनेने पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि दुर्लक्षाचा मुद्दा समोर आला असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssudhagad- pali newsunseasonal rain
Previous Post

बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं

Next Post

पनवेल पुरवठा विभागाचा गलथान कारभार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आमराईतील खड्ड्यामुळे नागरिकांचा संताप
पनवेल

आमराईतील खड्ड्यामुळे नागरिकांचा संताप

May 13, 2026
एलिफंटा प्राचीन काळातील व्यापाराचे केंद्र
उरण

एलिफंटा प्राचीन काळातील व्यापाराचे केंद्र

May 13, 2026
महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली
क्राईम

बस प्रवासात सोनसाखळी चोरली

May 13, 2026
लग्नाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
sliderhome

लग्नाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

May 13, 2026
प्रेयसीवर अत्याचार करुन अश्लील फोटो व्हायरल
क्राईम

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेला लुटले

May 13, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

पत्नीचा छळ करणाऱ्यावर पनवेलमध्ये गुन्हा

May 13, 2026
Next Post
पनवेल पुरवठा विभागाचा गलथान कारभार

पनवेल पुरवठा विभागाचा गलथान कारभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?