• Login
Sunday, July 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सहकार क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 13, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
सहकार क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रामफेड व महाराष्ट्र सहकार मंडळाचा संयुक्त करार; प्रशिक्षण, क्षमता विकास केंद्राची स्थापना होणार

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रशिक्षणासाठी व क्षमता वृद्धीसाठी रामफेड-रायगड जिल्हा एम पॅक्स सेवा सहकारी संस्थांचा महासंघ मर्यादीत अलिबाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. हा करार सहकार क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे. अलिबाग येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजित कार्यक्रमात हा करार संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन रामफेड मार्फत करण्यात आले होते.

यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक मंगेश तीटकारे, कोकण व पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय समन्वयक अरुण काकडे, पणन व्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, शेतमाल व तारण व्यवस्थापन तज्ज्ञ प्रशांत चासकर, रामफेडचे चेअरमन निनाद पाटील, संचालक विनायक गिजे, तुकाराम पाटील, प्रकाश ठाकूर, गोपीनाथ गंभे, बबन भालेराव, गजानन झोरे आदींसह पदाधिकारी, संचालक मंडळ, प्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील मान्यवर व सदस्य उपस्थित होते.

या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील सहकारी संस्थांच्या विकासासाठी सक्षम, आधुनिक आणि मार्गदर्शक प्रशिक्षण व्यवस्था निर्माण करणे हा आहे. या केंद्राच्या माध्यमातून सहकारी संस्था स्थापन करणे, विद्यमान संस्थांचे कामकाज अधिक सक्षम करणे, संचालक व कर्मचाऱ्यांना कायदेशीर, प्रशासकीय, आर्थिक आणि व्यवस्थापकीय प्रशिक्षण देणे, तसेच सहकार क्षेत्रात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि व्यावसायिकता वाढवणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. या कराराअंतर्गत महाराष्ट्रातील सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षण व क्षमता विकास कार्यक्रम राबविणे, संचालक, पदाधिकारी, कर्मचारी व सभासदांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करणे, सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करणे, कायदे, नियम, लेखापरीक्षण, व्यवस्थापन व प्रशासन यावरील प्रशिक्षण देणे, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयं-सहायता गट आणि सहकारी संस्थांना मार्गदर्शन करणे, प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व्यवस्था उपलब्ध करून देणे आणि सहकारी संस्थांमध्ये कार्यक्षमता व पारदर्शकता वाढवणे या बाबींवर संयुक्तपणे काम करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ या प्रशिक्षण केंद्राला तांत्रिक मार्गदर्शन, अभ्यासक्रम निर्मिती, प्रशिक्षण पद्धती, प्रमाणपत्र व्यवस्था, गुणवत्ता नियंत्रण आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहे. तसेच, प्रशिक्षण कार्यक्रमांची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी आवश्यक साहाय्य व मार्गदर्शन केले जाणार आहे. रामफेडच्या या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळणार असून, हा करार सहकार क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे.

सहकार चळवळीला नवे बळ
रामफेडने केलेला हा सामंजस्य करार महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासाठी दूरदृष्टीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सहकारी संस्था केवळ स्थापन होण्यापुरत्या मर्यादित न राहता त्या सक्षम, शिस्तबद्ध, कायदेशीरदृष्ट्या सजग आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाव्यात, यासाठी या प्रशिक्षण केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी संस्था, पतसंस्था, शेतकरी गट, स्वयं-सहायता गट, महिला व युवकांना सहकार क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. भविष्यात महाराष्ट्रातून प्रशिक्षित व सक्षम सहकार नेतृत्व तयार करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल.
भविष्यातील दिशा
या सामंजस्य करारानंतर पहिल्या टप्प्यात सहकारी संस्थांचे संचालक, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतील. त्यानंतर सहकारी संस्था स्थापन करू इच्छिणाऱ्या गटांना मार्गदर्शन, शेतकरी उत्पादक संस्था व स्वयं-सहायता गटांसाठी विशेष कार्यक्रम, तसेच सहकार क्षेत्रातील कायदे, लेखा, व्यवस्थापन आणि व्यवसाय विकास यावर आधारित प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातील.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

व्यापारी संकुल विकण्याचा डाव उधळवला

Next Post

लाच घेताना अधिकाऱ्यासह शिपाईला अटक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

घरे मिळाली, पण जखमा कायम

July 18, 2026
भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!
sliderhome

भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!

July 18, 2026
सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा
sliderhome

सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा

July 18, 2026
सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी
अपघात

सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी

July 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक

July 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

रोहा-स्वारगेट एसटी बंद; प्रवाशांचे हाल

July 18, 2026
Next Post
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले

लाच घेताना अधिकाऱ्यासह शिपाईला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?