• Login
Friday, August 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

कुंडलिकेच्या तिरावर कबड्डीचा थरार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 24, 2026
in क्रीडा, रायगड, रोहा
0 0
0
कुंडलिकेच्या तिरावर कबड्डीचा थरार
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

टिटवीचा राजा, इंदरदेव ठरले विजेते

| रोहा | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या तिरावर रायगड जिल्हा धनगर समाज प्रीमियर लीग पुरुष व महिलांच्या भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गाझी शेख सलाऊद्दीन दर्गा मैदानात रविवारी (दि.24) पहाटेपर्यंत सुरू राहिलेली ही स्पर्धा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी पुरुष गटाच्या अंतिम स्पर्धेत टिटवीचा राजा या संघाने, तर मुलींच्या स्पर्धेत इंदरदेव या संघाने विजेतेपद पटकावले आहे. अनुभवी आणि होतकरू तरुण आणि तरुणींचा कबड्डीचा थरार पाहण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.

जिल्हा धनगर समाज प्रीमियर लीगच्या पुरुष गटात एकूण 9 संघानी आपला सहभाग नोंदवला होता. स्पर्धेच्या अंतिम सामना यारी दोस्ती व टिटवीचा राजा या संघात पार पडला. यावेळी टिटवीचा राजा या संघाने यारी दोस्ती संघाचा पराभव करत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. या विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते 40 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तर, उपविजेता दोस्ती यारी संघाला 30 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच, तृतीय क्रमांक ठरलेल्या स्काय वॉरीयर्स संघाला 20 हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मालिकावीर प्रणय वरक, उत्कृष्ट पक्कड नितीन होगडे, तर उत्कृष्ट चढाई म्हणून अर्जुन आखाडे यांना सन्मानित करण्यात आले.

तर, मुलींच्या स्पर्धेत एकूण 4 संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील अंतिम सामना इंदरदेव व कागद गोयंडा या संघात खेळवला गेला. यावेळी इंदरदेव या संघाने बाजी मारली. या विजेत्या संघाला 5 हजार रुपये व आकर्षक चषक, तर उपविजेता कागद गोयंडा या संघाला 3 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत मालिकावीर म्हणून सुप्रिया काळे, उत्कृष्ट चढाई हर्षली वरक व उत्कृष्ट पक्कड म्हणून अपर्णा वरक यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान, मुलींच्या सामन्याच्या उद्घाटन व बक्षीस समारंभ प्रसंगी समाज जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ढेबे, उपाध्यक्ष चंद्रकांत हिरवे, रविंद्र झोरे, दत्तात्रय झोरे, गणेश होंगडे, राजू शिंगाडे, ठकूराम झोरे, तुकाराम वरक आदी मान्यवर व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे समालोचक अलंकार मनवी याने केले.

Related

Tags: indiakabaddi raigadkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroha newssocial media newssocial news
Previous Post

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

काजल साळुंखेची चाचणी शिबिरासाठी निवड

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

NCMC Smart Card: एसटीची ‌‘स्मार्ट‌’ लूट?
sliderhome

NCMC Smart Card: मशीनवर अंगठ्याचा ठसा स्वीकारण्यास अडथळा

August 28, 2026
sliderhome

तिघा लाचखोरांना अटक; सीबीआयची कारवाई

August 28, 2026
गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन
sliderhome

गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन

August 28, 2026
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!
sliderhome

खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!

August 28, 2026
‘हर घर जल’चे स्वप्न कागदावरच
sliderhome

‘हर घर जल’चे स्वप्न कागदावरच

August 28, 2026
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
sliderhome

पनवेल गांजा तस्करी प्रकरण: मुख्य सूत्रधार महिलेसह चौघे अटकेत

August 28, 2026
Next Post
काजल साळुंखेची चाचणी शिबिरासाठी निवड

काजल साळुंखेची चाचणी शिबिरासाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?