• Login
Sunday, May 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

विकास संस्था की भ्रष्टाचाराचा खजिना?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 24, 2026
in उरण, रायगड
0 0
0
विकास संस्था की भ्रष्टाचाराचा खजिना?
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकऱ्यांच्या अश्रूंवर उभारले भ्रष्टाचाराचे साम्राज्य; उरणच्या जनतेमधून संताप व्यक्त

| उरण | प्रतिनिधी |

सिडको महामंडळ हे विकासाचे प्रतीक आहे की शेतकऱ्यांच्या अश्रूंवर उभे राहिलेले भ्रष्टाचाराचे साम्राज्य, असा संतप्त सवाल आता उघडपणे उरणच्या जनतेतून विचारला जात आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित करून त्याच जमिनी बिल्डर, दलाल आणि उद्योगपतींना कोट्यवधी रुपयांना विकल्या गेल्या, तर दुसऱ्या बाजूला त्या जमिनी गमावणारे मूळ शेतकरी आज देशोधडीला लागल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, त्यांच्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक सक्षम राहिले आहेत. उर्वरित शेतकरी मात्र उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या प्रकल्पांमध्ये आज त्यांच्याच मुलांना तुटपुंज्या पगारावर सुरक्षा रक्षक म्हणून उभे राहावे लागत आहे. ही केवळ शोकांतिका नाही, तर विकासाच्या नावाखाली झालेली आर्थिक गुलामी असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, सिडकोतील भ्रष्टाचाराचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण प्रशासनावर संशयाची काळी छाया पसरली आहे. मुख्य भूमी व भूमापन अधिकारी रामदास जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर सिडको म्हणजे भ्रष्टाचाराचे एटीएम सेंटर असल्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. सिडकोतील शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांच्या मालमत्तांमध्ये अचानक झालेली प्रचंड वाढ आता चर्चेचा विषय ठरली आहे. नवी मुंबई, द्रोणागिरी, पुणे, सातारा, मुंबई येथे फ्लॅट, बंगले, प्लॉट, फार्महाऊस, बेनामी गुंतवणूक आणि नातेवाईकांच्या नावावरील मालमत्ता पाहता ही कमाई पगारातून की भ्रष्टाचारातून? असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे सिडकोच्या माध्यमातून नव्याने वसविण्यात आलेल्या द्रोणागिरी नोडमध्ये अनेक बिल्डरांच्या संगनमताने सिडको कर्मचाऱ्यांचे आलिशान टॉवर दिमाखात उभे असल्याची जोरदार चर्चा आहे. धक्कादायक बाब म्हणजे या टॉवरपैकी अनेकांना वापर परवाना नसतानाही खुलेआम वापर सुरू असल्याचे आरोप होत आहेत. नियम सामान्य नागरिकांसाठी आणि मोकळीक बिल्डर अधिकाऱ्यांसाठीच का? असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. उरण परिसरात अनधिकृत कंटेनर यार्ड, बेकायदेशीर पार्किंग, ढाबे, आरएमसी प्लांट, सर्व्हीस सेंटर, भंगार माफिया, बंगले, जमीन व्यवहार आणि टक्केवारीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा मलिंदा सिडकोतील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मिळत असल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे. अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले धंदे हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? याकडे आता नागरिकांनी बोट ठेवले आहे.

टेबलाखालून लाखोंची उलाढाल
उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदन देत सिडकोतील भ्रष्टाचाराची ईडीमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. आज सामान्य नागरिक एका सहीसाठी महिनोन्महिने हेलपाटे मारत आहे, तर दुसरीकडे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या टेबलाखालून लाखोंची उलाढाल सुरू आहे. विकासाच्या नावाखाली शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत आणि भ्रष्ट अधिकारी मालामाल होत आहेत. त्यामुळे सिडको ही विकास संस्था नसून भ्रष्टाचाराचा सोन्याचा खजिना बनली आहे, अशी संतप्त चर्चा आता उरण ते नवी मुंबईपर्यंत जोर धरू लागली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

मुंबई ते पुणे प्रवास केवळ 90 मिनिटांत

Next Post

जिल्ह्यात कडधान्याचे भाव वधारले

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Hetwane Project: हेटवणे प्रकल्पातील पूल गायब
sliderhome

Hetwane Project: हेटवणे प्रकल्पातील पूल गायब

May 24, 2026
सुट्टीच्या दिवशी रस्त्याचे काम बंद
sliderhome

सुट्टीच्या दिवशी रस्त्याचे काम बंद

May 24, 2026
Tala Illegal Mines: अवैध जांभा दगड खाणी सील
sliderhome

Tala Illegal Mines: अवैध जांभा दगड खाणी सील

May 24, 2026
Electric Shocks: विजेच्या धक्क्याने कामगार पोलवरून कोसळला
sliderhome

Electric Shocks: विजेच्या धक्क्याने कामगार पोलवरून कोसळला

May 24, 2026
फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
उरण

फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

May 24, 2026
सुपेगाव-फणसाड रस्त्याची दुरुस्ती नाहीच
मुरुड

सुपेगाव-फणसाड रस्त्याची दुरुस्ती नाहीच

May 24, 2026
Next Post
जिल्ह्यात कडधान्याचे भाव वधारले

जिल्ह्यात कडधान्याचे भाव वधारले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?