• Login
Sunday, August 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

Jaljeevan Yojana: निधीअभावी जलजीवन योजना रखडली

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 25, 2026
in उरण, रायगड
0 0
0
Jaljeevan Yojana: निधीअभावी जलजीवन योजना रखडली
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

25 हजार नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा

| चिरनेर | प्रतिनिधी |

निधी अभावी रखडलेली 11 कोटींची जलजीवन योजना, शासनाची विविध प्रकारची अपूर्ण राहिलेली कामे, जुन्या गळक्या जलवाहिन्या आणि पुनाडे धरणाने तळ गाठल्याने उरण तालुक्यातील आठ गावांतील 25 हजार नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

उरण पुर्व विभागातील पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, पाले, गोवठणे, आवरे, कडापे इत्यादी 25 हजार लोकसंख्येच्या गावातील नागरिकांना पुनाडे धरणातून पाणी पाणीपुरवठा केला जातो. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या धरणाच्या जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या सातत्याने फुटण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. तसेच, आधीच गळती लागलेल्या पुनाडे धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे या गावांतील रहिवाशांना करण्यात येत असलेला पाणी पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ऐन उन्हाळ्यात रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

उरण पुर्व विभागातील आठ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करून ग्रामपंचायतीने 2022 साली 11 कोटींची जलजीवन योजना मंजूर करून घेतली होती. त्यामध्ये पाणी शुद्धीकरण केंद्र, जॅकवेल, 8 इंच व्यासाची नवीन पाईप लाईन टाकणे, सौर पॅनल इत्यादी दुरुस्ती व नवीन कामांचा समावेश होता. 2024 पर्यंत या जनजीवन योजनेचे काम पूर्ण करण्याची मुदत होती. या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, मे महिना संपत आला तरी सर्वच कामे अद्यापही पुर्ण झालेली नाहीत. शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्यानेच निधीच्या कमतरतेमुळे जनजीवन योजना मागील 4 वर्षांपासून रखडलेली आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील आठ गावांतील 25 हजार नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असुन, संताप व्यक्त केला जात असल्याची माहिती सरपंच तथा पुनाडे प्रादेशिक पाणीपुरवठा नळ योजना कमिटीच्या सदस्या अनामिक म्हात्रे यांनी दिली.

निधीच्या कमतरतेमुळे जनजीवन योजने अंतर्गत सुरु करण्यात आलेले पुनाडे पाणी पुरवठा योजनेचे काम रखडलेले आहे. दरम्यान, योजनेच्या खर्चासाठी अतिरिक्त आणखी 1 कोटीची वाढ करण्यात आली आहे. पुनाडे पाणी पुरवठा योजनेतून आतापर्यंत नवीन तसेच दुरुस्तीची 78 टक्के कामे झाली आहेत. योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी गुरुवारी (दि.21) बैठकही आयोजित करण्यात आली होती.

प्रशांत पांढरपट्टे,
उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

पुनाडे धरणाची गळती-दुरुस्ती व जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी अडीच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळ्यापुर्वी ही कामे पूर्ण करण्यात येईल.

मिलिंद पवार,
कार्यकारी अभियंता, इरिगेशन विभाग

Related

Tags: indiajal jeevan missionkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड

Next Post

शिवकर इंग्लीश मिडीयम प्रकरण तापले

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

मातृभाषेतील ज्ञान चिरकाल टिकते: विनायक थळकर
अलिबाग

मातृभाषेतील ज्ञान चिरकाल टिकते: विनायक थळकर

August 15, 2026
मृत्यूच्या दारातून ‘तो’ परतला
sliderhome

मृत्यूच्या दारातून ‘तो’ परतला

August 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

माती, पाणीसंवर्धनाचा दिखावा

August 15, 2026
गुडघाभर पाण्यात उभे करून ध्वजारोहण!
sliderhome

गुडघाभर पाण्यात उभे करून ध्वजारोहण!

August 15, 2026
‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

गोगावलेंच्या अडचणीचा भाग कोण?

August 15, 2026
तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी एकवटले
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी एकवटले

August 15, 2026
Next Post
शिवकर इंग्लीश मिडीयम प्रकरण तापले

शिवकर इंग्लीश मिडीयम प्रकरण तापले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?