• Login
Monday, May 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

शिवकर इंग्लीश मिडीयम प्रकरण तापले

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 25, 2026
in अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
शिवकर इंग्लीश मिडीयम प्रकरण तापले
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबागमध्ये एकमेकांविरोधात लढा

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबागमध्ये एका शिक्षण संस्थेसाठी एकमेकांविरोधात लढा झाल्याचा प्रकार सोमवारी (दि.25) दुपारी घडला. पनवेल येथील एका शिक्षण संस्थेच्या कारभाराविरोधात अनिल ढवळे यांनी उपोषण सुरु केले आहे. मात्र, हे उपोषण ढोंगी असल्याचा ठपका ठेवत शिवकर येथील ग्रामस्थांनी उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी मध्यस्थीची भुमिका घेऊन वातावरण शांत केले. परंतु, हे उपोषण खोटे असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर, ही लढाई सत्यासाठी असल्याचे उपोषणकर्त्यांकडून सागंण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील शिवकर येथील श्री गणपती देवस्थान ट्रस्ट या संस्थेच्या श्री गणपती इंग्लीश मिडीअम स्कूल या संस्थेच्या मुख्य विश्वस्त म्हणून दिलेले हमीपत्र खोटे व बनावट आहे. त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असा आरोप करीत पनवेलमधील शिवकर येथील अनिल ढवळे यांनी अलिबागमध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. मात्र, हे उपोषण ढोंगी असल्याचा आरोप करीत शिवकर येथील ग्रामस्थांनी देखील या कार्यालायसमोर आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. ढवळे यांचा आरोप खोटा असून, ते त्रास देण्यासाठी उपोषण करीत असतात. त्यांचे कोणतेच उपोषण अद्याप यशस्वी झाले नाही, अशी प्रतिक्रीया तेथील ग्रामस्थांनी दिली.

दरम्यान, ढवळे हे उपोषणाला बसले असताना, त्यांच्या उपोषणाला रोखण्यासाठी जमाव जमला होता. या घटनेची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक किशोर साळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, महिला पोलीस आदी 15 हून अधिक अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून संतत्प झालेल्या मंडळींनी शांत करण्यात आले. मात्र, दुपारपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे त्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

Jaljeevan Yojana: निधीअभावी जलजीवन योजना रखडली

Next Post

शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Jaljeevan Yojana: निधीअभावी जलजीवन योजना रखडली
उरण

Jaljeevan Yojana: निधीअभावी जलजीवन योजना रखडली

May 25, 2026
अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड
क्रीडा

अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड

May 25, 2026
पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक
sliderhome

आमदाराचा कार्यकर्ता सुधीर चेरकरची गुंडगिरी

May 25, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

May 25, 2026
Mathadi Workers’ Protest: माथाडी कामगार रस्त्यावर
sliderhome

Mathadi Workers’ Protest: माथाडी कामगार रस्त्यावर

May 25, 2026
‌‘आम्ही आगरी ग्रुप’ कडून विद्यार्थ्यांचा सन्मान
कर्जत

‌‘आम्ही आगरी ग्रुप’ कडून विद्यार्थ्यांचा सन्मान

May 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?