• Login
Tuesday, June 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

मोहोपाडा बाजारपेठेचा श्वास गुदमरतोय!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 2, 2026
in खालापूर, रायगड
0 0
0
मोहोपाडा बाजारपेठेचा श्वास गुदमरतोय!
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रसायनी | प्रतिनिधी |

रसायनी पाताळगंगा परीसराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मोहोपाडा येथे ग्रामीण भागातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मोहोपाड्याचे रुपांतर शहरीकरणाकडे झपाट्याने होत आहे. बाजारपेठेतील अरुंद रस्ता, वाहतूक कोंडी व भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर मांडलेले बस्तान अशा एक ना अनेक समस्यांमुळे मोहोपाडा बाजारपेठेचा श्वास गुदमरला असून बाजारपेठेतील गर्दीमुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे.

रसायनी परिसराच्या मुख्य बाजारपेठेचे केंद्रबिंदु असणाऱ्या मोहोपाडा बाजारात आगोटीच्या सामानाच्या खरेदीची लगबग उडाली आहे. आसपासच्या गावातील नागरीकांची दुपारनंतर खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसत आहे. बाजारपेठेत कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, सुकट, बोबींल, खारोड्या, पापड, लोणच्यासाठी कैऱ्या घेताना खेडोपाड्यातील नागरिक दिसत आहेत. मोहोपाडा आठवडा बाजार तुंडूब भरत असल्याने बाजारहाट करणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद अवस्थेत असल्याने पाकिटमारांचे फावले जात असल्याचे नागरिक सांगत आहेत.यासाठी स्थानिक ग्रामपंचायत व पोलिसांनी योग्य नियोजन करण्याची मागणी होत आहे.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मिरचीची खरेदी सुरु झाली आहे. वर्षभर पुरेल इतका मसाला घरी करुन ठेवण्याची परंपरा असल्याने गृहीणींनी मोहोपाडा बाजारात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर्षी मिरचीचे भाव गगनाला भिडल्याने गृहिणींचा आर्थिक मेळ साधताना गोंधळ उडत आहे. आगोटीचा घरगुती मसाला वापरात आणून तिखट मसाल्याची चव घेण्याची मजा वेगळीच असल्याचे गृहिणींनी बोलताना सांगितले. पावसाळा सुरु व्हायला एक महिना राहिल्याने चार महिने पुरेल एवढे आगोटीच्या सामानाची साठवण करण्यात येत असते. पावसाळ्यात चार महिने पुरेल असे कडधान्ये, मसाला, पापड व इतर सामन खरेदी करण्यात नागरिक गुंतल्याचे दिसत आहे. परिसरात काही गावात घरगुती मसाला तसेच कडधान्य वाळवत टाकल्याचे चित्र दिसत आहे.

मोहोपाड्यात पार्किंगअभावी वाहनचालकांची गैरसोय

रसायनी परिसराचा केंद्रबिंदू व मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या मोहपाडा शहरात असलेली वसाहत, नवीन झालेले कॉलेजेस, कार्यालये तसेच कारखानदारी व त्यांच्या वसाहतींमुळे मोहोपाडा शहराची लोकसंख्या वाढत चालली असून परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये वाढ झाली आहे.
बाजारपेठेचा केंद्रबिंदू असलेल्या मोहोपाडा शहरात सायंकाळी नेहमीच ट्रॅफिक जाम होते. आसपासच्या गावातील नागरिक बाजारहाट करण्यासाठी आले की, वाहन कोठे उभे करावे हा प्रश्न निर्माण होतो. त्यावेळी वाहनचालक मध्येच गाडी उभी करुन खरेदी अथवा इतर कामासाठी बाजारात जातात. अशावेळी एखादे वाहन आले तर त्या थांबलेल्या वाहनामुळे ट्रॅफिक जाम होवून नागरिक व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. परिसरात सुसज्ज वाहनतळ झाल्यास वाहनचालकांची गैरसोय टळेल तसेच वाहतूक कोंडीही होणार नाही. काहीवेळा तर दुकानासमोरही वाहने लावतात. त्याला या दुचाकीस्वारांना पर्याय नसल्यामुळेच ही वाहने कोठेही लावली जातात. त्यामुळे दुकानात ग्राहकाला जाणेही कठीण होते. वाहनचालक, ग्राहक व नागरिकांना होणारा त्रास शासनाने दूर करण्याच्या दृष्टीने मोहोपाडा शहरात एखाद्या ठिकाणी वाहन पार्किंगस्थळ तयार करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermohopada marketnewsnews indiaonline marathi newsraigadrasayani newssocial news
Previous Post

मेहनतीच्या जोरावर शंकर माळी यांचा यशस्वी जीवन प्रवास: भूषण पाटील

Next Post

उरण-पनवेल मुख्य रोडवर मृत्यूचा सापळा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगड

श्रीवर्धनकरांवर पाणीबाणीचं संकट

June 2, 2026
स्मार्ट मीटरचा शॉक की महावितरणचा धक्का?
अलिबाग

स्मार्ट मीटरचा शॉक की महावितरणचा धक्का?

June 2, 2026
नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा नोकरीच्या मागणीसाठी एल्गार
sliderhome

नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा नोकरीच्या मागणीसाठी एल्गार

June 2, 2026
‌PNP Natyagruha: ‘नाट्य प्रभा’ची दिमाखदार सांगता
sliderhome

‌PNP Natyagruha: ‘नाट्य प्रभा’ची दिमाखदार सांगता

June 2, 2026
जासई-जेएनपीए सर्व्हिस रोड पाण्याखाली
उरण

जासई-जेएनपीए सर्व्हिस रोड पाण्याखाली

June 2, 2026
पाणमांजरांचा अस्तित्वासाठी संघर्ष
रायगड

पाणमांजरांचा अस्तित्वासाठी संघर्ष

June 2, 2026
Next Post
उरण-पनवेल मुख्य रोडवर मृत्यूचा सापळा

उरण-पनवेल मुख्य रोडवर मृत्यूचा सापळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?