• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

हरित भविष्यासाठी ट्रान्सवर्डचा संकल्प

Antara Parange by Antara Parange
June 6, 2026
in रायगड, रोहा
0 0
0
हरित भविष्यासाठी ट्रान्सवर्डचा संकल्प
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यावरण दिनी वृक्षसंवर्धनाचा संदेश

। चणेरा । प्रतिनिधी ।

धाटाव एमआयडीसी परिसरातील विविध औद्योगिक कंपन्यांनी शुक्रवारी (दि.जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा केला. यामध्ये कामगारहित जपणारी आणि सामाजिक बांधिलकी जपणारी ट्रान्सवर्ड फर्टीकेम कंपनी विशेष ठरली. कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांनी एकत्र येत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा दृढ संकल्प करून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला.

पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने ट्रान्सवर्ड फर्टीकेमतर्फे वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन फेटा परिधान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमाचा उद्देश केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे, निसर्ग संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करणे हा असल्याचे कंपनीचे संचालक अरुण वाळुंज यांनी सांगितले. उपस्थितांनी लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन व संरक्षण करण्याची प्रतिज्ञाही यावेळी केली.

धाटाव एमआयडीसीतील ट्रान्सवर्ड फर्टीकेम कंपनीने यंदाचा जागतिक पर्यावरण दिन ‘लोकोत्सव’ म्हणून साजरा केला. कंपनी परिसरात तसेच विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना संचालक अरुण वाळुंज म्हणाले की, निसर्गाचे रक्षण आणि पर्यावरणाचे जतन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्या जबाबदारीची जाणीव ठेवून कंपनीने हा उपक्रम राबविला आहे.

यावेळी त्यांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचा जबाबदारीने वापर, जलसंवर्धन, प्लास्टिकचा कमी वापर तसेच पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारण्याची गरज अधोरेखित केली. कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करत हरित भविष्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) अधिकारी डॉ. गजानन खडकीकर, राजेश औटी आणि ऋतुजा भालेराव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच संचालक अरुण वाळुंज, भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी व सदस्य, कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी सक्रिय योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. या उपक्रमामुळे ट्रान्सवर्ड फर्टीकेमची पर्यावरण संवर्धनाप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, उद्योग क्षेत्राने सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारी कशी पार पाडावी, याचा आदर्श ट्रान्सवर्ड फर्टीकेमने घालून दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related

Tags: chanerachanera newsenvironment dayindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsplantationraigadsocial media newssocial newsTransword Fertichem Company
Previous Post

कामोठ्यातील नागरिक वीज-पाण्याविना

Next Post

सम्यक जाधवची भारतीय सैन्य दलात निवड

Antara Parange

Antara Parange

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
तळा

सम्यक जाधवची भारतीय सैन्य दलात निवड

June 6, 2026
सुधागड तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
पनवेल

कामोठ्यातील नागरिक वीज-पाण्याविना

June 6, 2026
Harbour Railway News: एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर
पनवेल

Harbour Railway News: एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर

June 6, 2026
Mumbai-Goa Highway: ‘अपूर्ण बायपास’चा स्मार्ट वापर
रायगड

Mumbai-Goa Highway: ‘अपूर्ण बायपास’चा स्मार्ट वापर

June 6, 2026
वाहतूक पोलिसांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ
उरण

वाहतूक पोलिसांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ

June 6, 2026
नैसर्गिक शेतीकडे नवे पाऊल
माणगाव

नैसर्गिक शेतीकडे नवे पाऊल

June 6, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

सम्यक जाधवची भारतीय सैन्य दलात निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?