• Login
Sunday, June 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

उल्हास नदीवरील श्रीराम पूल खुला होणार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 7, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
उल्हास नदीवरील श्रीराम पूल खुला होणार
0
SHARES
66
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर असलेल्या जुन्या पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधला जात आहे. या नवीन पुलाचे काम 2021 पासून सुरू असून, यावर्षी पावसाळ्याआधी हा पूल वाहतुकीस खुला होणार आहे. आठ कोटी खर्चून हा पूल बांधण्यात येत असून, जून महिन्यात हा पूल खुला होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, कर्जत शहरात श्रीराम पुलावर होणारी वाहतूक कोंडी नवीन पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर येथील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

शहापूर- मुरबाड -कर्जत- खोपोली या राष्ट्रीय महामार्ग 548 ‘अ’ वरील कर्जत येथील उल्हास नदीवर असलेल्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 2021 मध्ये या पुलाच्या कामाचे भूमिपूजन मुंबईच्या तत्कालीन महापौर पेडणेकर यांच्या हस्ते झाले होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या शहापूर- मुरबाड -कर्जत- खोपोली राष्ट्रीय महामार्ग वरील रस्त्यावर पूल बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून या पुलाच्या कामासाठी आठ कोटींचा निधी मंजूर होता.

या पुलाच्या बांधकामाची गरज मागील दहा वर्षापासून असून, 2021 मध्ये बांधकाम सुरू झालेल्या या पुलाच्या पूर्णत्वाचा विषय कायम चर्चेत येत होता. त्याचे कारण या पुलाच्या बाजूला असलेला उल्हास नदीवरील श्रीराम पूल हा मागील काही वर्षे वाहतील कोंडीचा हॉटस्पॉट बनला होता. त्यामुळे नवीन पुलाची गरज पुढे आली होती आणि त्यामुळे हा पूल कधी पूर्ण होणार? याकडे दहिवली गावातील नागरिकांचे सर्वाधिक लक्ष असायचे. कारण विकेंडचे दिवशी कर्जत शहरात असलेल्या शाळांमध्ये दहिवली भागातील मुलांना शाळेत पोहचवणे हे वाहतूक कोंडीमुळे अडथळा बनले होते.

अखेर या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, या महिन्यात नवीन पूल वाहतुकीस खुला होणार आहे. वाहतुक कोंडीवर मात करण्यासाठी नवीन पुलाची निर्मिती महत्वाची ठरली असून, कर्जत शहराकडील भाग रस्त्याला जोडला गेला आहे. तर मुरबाड कडील भाग याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या कामाला अंतिम रूप देण्यासाठी मागील सहा सात महिन्यात जोरदार प्रयत्न केले आहेत. माजी आमदार सुरेश लाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पुलाच्या रखडलेल्या कामाबद्दल पत्र देऊन पूर्णत्वाकडे नेण्याची मागणी केली होती. पुलाचे काम वेगाने आणि तांत्रिक दृष्ट्या चांगले व्हावे यासाठी बांधकाम विभागाचे उप अभियंता राहुल देवांग यांनी ठेकेदार कंपनीला यावर्षी पावसाळ्या आधी कामे पूर्ण करण्याकडे लक्ष घातले होते. त्यामुळे काही दिवसात हा पूल वाहतुकीस खुला होणार आहे.

वाहतूक कोंडी सुटणार
कर्जत शहरातील वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट असलेली श्रीराम पुलावरील कमी करण्यासाठी जुन्या श्रीराम पुलाच्या बाजूला असलेला नवीन पूल मदतगार ठरणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsulhas river
Previous Post

दासगावच्या किल्ले दौलतगडावर श्रमदान

Next Post

कोस्टल रोडवर रात्रंदिवस पथदिवे सुरू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

रिलायन्स कंपनीत चौघांचा गोंधळ

June 7, 2026
कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा
कर्जत

कर्जतकर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा

June 7, 2026
काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी
पर्यटन

काशीद बीचवर पर्यटकांची गर्दी

June 7, 2026
किकवीत बंधाऱ्याच्या कामास मंजुरी
कर्जत

किकवीत बंधाऱ्याच्या कामास मंजुरी

June 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

102 बटालियनतर्फे रोप लागवड

June 7, 2026
Krushival Anniversary: कृषीवलने जपली 90 वर्षांची गौरवशाली परंपरा
sliderhome

Krushival Anniversary: कृषीवलने जपली 90 वर्षांची गौरवशाली परंपरा

June 7, 2026
Next Post
कोस्टल रोडवर रात्रंदिवस पथदिवे सुरू

कोस्टल रोडवर रात्रंदिवस पथदिवे सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?