• Login
Tuesday, June 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

Shrivardhan Power Cut Issue: श्रीवर्धन शहरात विजेचा खेळ खंडोबा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 30, 2026
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
Shrivardhan Power Cut Issue: श्रीवर्धन शहरात विजेचा खेळ खंडोबा
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये विजेचा खेळ खंडोबा सुरू असून, वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरणने पावसाळ्यापूर्वी अनेक वेळा संपूर्ण दिवसभर वीज पुरवठा बंद ठेवून देखभाल व दुरुस्तीची कामे केली होती. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणावर देखभाल व दुरुस्तीची कामे करून सुद्धा पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे महावितरणच्या विजेचा खेळ खंडोबा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या भागामध्ये वीज वाहकतारा तुटणे, कंडक्टर तुटणे यासारखे प्रकार घडत आहेत. दोन दिवसापूर्वी चौकर पाखाडी येथून दांडे परिसराकडे जाणाऱ्या भूमिगत उच्च दाबाच्या विजवाहिन्या जळाल्यामुळे त्या ठिकाणचा वीज पुरवठा जवळजवळ दीड दिवस खंडित होता.

दोन दिवस मुसळधार कोसळल्यानंतर पावसाने देखील दडी मारली आहे. त्यामुळे हवेमध्ये उष्म्याचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु, वारंवार खंडित होत असलेला वीज पुरवठा त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. कारण अनेकांचे इन्व्हर्टर बॅकअप देखील वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे बंद पडत आहेत. महावितरणकडून बिले वसुली करण्यासाठी धडक मोहीम राबविली जाते. तर आता नवीन स्मार्ट मीटर बसल्यामुळे वीज बिल भरणा वेळेवर न केल्यास वीज पुरवठा आपोआप बंद होतो. मात्र, वसुलीसाठी एवढे सगळे पर्याय महावितरणकडे उपलब्ध असताना ग्राहकांना मात्र सुरळीत वीज पुरवठा का पुरविला जात नाही? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. श्रीवर्धन शहरातील भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी नारळाची किंवा सुपारीची झाडे रस्त्यालगत असल्यामुळे त्याचे पान वायरवर पडल्यावर वीज पुरवठा खंडित होतो. परंतु, ज्या वेळेला खूप वारा व पाऊस असतो त्याच वेळेला अशा घटना घडत असतात. तरी महावितरणने आपला वीज पुरवठा सुरळीतपणे ग्राहकांना पुरवता येईल याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramahavitranmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPower supply interruptedraigadshrivardhan newssocial media newssocial news
Previous Post

अंकुरलेल्या पिकांना पावसाचा दिलासा

Next Post

सायन-पनवेल महामार्ग जलमय

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पदवीधर तरुणाकडून शेतकऱ्यांना वरदान
कर्जत

पदवीधर तरुणाकडून शेतकऱ्यांना वरदान

June 30, 2026
खोपोली

डिझेल विना शेतकऱ्यांची परवड

June 30, 2026
युगंधर गांगणचे जेईई मेनमध्ये यश
माणगाव

युगंधर गांगणचे जेईई मेनमध्ये यश

June 30, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

June 30, 2026
स्मार्ट मीटरचा फटका थेट बँकेलाच!
उरण

स्मार्ट मीटरचा फटका थेट बँकेलाच!

June 30, 2026
सायन-पनवेल महामार्ग जलमय
पनवेल

सायन-पनवेल महामार्ग जलमय

June 30, 2026
Next Post
सायन-पनवेल महामार्ग जलमय

सायन-पनवेल महामार्ग जलमय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?