• Login
Tuesday, July 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

महसूल दप्तरी वारस नोंदीच्या प्रक्रियेत दिरंगाई

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 20, 2026
in मुरुड, रायगड
0 0
0
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पूर्वीची पद्धत लागू करण्याची मागणी

| आगरदांडा | प्रतिनिधी |

महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजस्व अभियानांतर्गत वारस नोंद करण्याच्या विद्यमान प्रक्रियेमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिरंगाईचा सामना करावा लागत असल्याने पूर्वीप्रमाणेच स्थानिक स्तरावर वारस पंचनामा करून नोंदी करण्याची मागणी पुढे आली आहे. यासंदर्भात मुरुड येथील ज्येष्ठ समाजसेवक उदय हरिश्चंद्र चौलकर यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री तसेच स्थानिक आमदारांना निवेदन पाठवले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी मयत खातेदाराच्या गावातील तलाठी आणि महसूल कर्मचारी प्रत्यक्ष घरी जाऊन पंचनामा करून वारस नोंद प्रक्रिया पूर्ण करत असत. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर वारसांची नोंद अल्पावधीत होत होती. मात्र, सध्याच्या बदललेल्या प्रक्रियेनुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू परगावी झाला असल्यास त्या ठिकाणच्या महसूल कार्यालयातून स्वतंत्र पंचनामा करून अहवाल संबंधित गावाच्या महसूल कार्यालयाकडे पाठवावा लागतो. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ ठरत आहे.

यामुळे वारसांना विविध महसूल कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागत असून, कागदपत्रांची देवाणघेवाण आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे वारस नोंदीसाठी अनेकदा वर्षभराहून अधिक कालावधी लागत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत नागरिकांना वारस नोंदीसाठी सतत पाठपुरावा करावा लागत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.

मयत व्यक्तीचा अधिकृत मृत्यू दाखला उपलब्ध असताना पुन्हा स्वतंत्र पंचनामा करण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद करत, नागरिकांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे पूर्वीप्रमाणे स्थानिक महसूल अधिकाऱ्यांकडून वारस नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वारस नोंदीची प्रक्रिया सुलभ, जलद आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी शासनाने तातडीने विद्यमान पद्धतीत सुधारणा करून पूर्वीची कार्यपद्धती पुन्हा लागू करावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

Related

Tags: aagardanda newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

श्रमदानातून उभारला तात्पुरता रस्ता

Next Post

फूटपाथवर दुचाकींचे अनधिकृत पार्किंग

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

द्रोणागिरी कोस्टल रस्त्यावर काटेरी झुडपे
उरण

द्रोणागिरी कोस्टल रस्त्यावर काटेरी झुडपे

July 21, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
पनवेल

पनवेल महापालिका घेणार वर्गखोल्या भाड्याने

July 21, 2026
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
पनवेल

गाढी नदीपात्रात अनोळखी तरुणाचा मृतदेह

July 21, 2026
कळंबोली पुलावर लोखंडी होर्डिंग कोसळले
पनवेल

कळंबोली पुलावर लोखंडी होर्डिंग कोसळले

July 21, 2026
कोशिंबळे धबधब्याच्या डोहात बुडून स्थानिकाचा मृत्यू
sliderhome

कोशिंबळे धबधब्याच्या डोहात बुडून स्थानिकाचा मृत्यू

July 21, 2026
महाड-दापोली मार्गावर एसटी, ट्रकची समोरासमोर धडक; पाच जखमी
sliderhome

महाड-दापोली मार्गावर एसटी, ट्रकची समोरासमोर धडक; पाच जखमी

July 21, 2026
Next Post
फूटपाथवर दुचाकींचे अनधिकृत पार्किंग

फूटपाथवर दुचाकींचे अनधिकृत पार्किंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?