• Login
Thursday, July 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Press Conference: वादानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांचा यू-टर्न

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 30, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
Press Conference: वादानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांचा यू-टर्न
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चूक झाली; वाकडीकरांची कबुली, माध्यमांशी संवादासाठी पाच सदस्यीय पॅनल

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी अध्यक्षांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असल्याचा आदेश काढून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी अखेर आपली भूमिका बदलली आहे. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आदेशातील त्रुटी मान्य करत, तो आदेश केवळ पदाधिकाऱ्यांसाठी होता आणि घाईगडबडीत अधिकाऱ्यांचाही त्यात उल्लेख झाल्याचे स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी काढलेल्या आदेशात जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभागातील अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती देण्यापूर्वी अध्यक्षांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. या आदेशावरून पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. माहितीच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याची टीकाही करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर अखेर वाकडीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आदेशामागील भूमिका स्पष्ट केली. माध्यमांशी संवादाबाबतचा आदेश हा केवळ पदाधिकाऱ्यांसाठी होता. मात्र स्वीय सहाय्यकाच्या दुर्लक्षामुळे आणि माझ्याकडून घाईत पत्र पूर्ण न वाचताच सही झाल्याने त्यात अधिकाऱ्यांचाही उल्लेख झाला. ती चूक झाली, अशी कबुली त्यांनी दिली. यापुढे जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांतील अधिकारी माध्यमांना माहिती देऊ शकतील, असे स्पष्ट करत त्यांनी त्याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच, माहितीचा अधिकृत आणि समन्वयित प्रवाह राखण्यासाठी पाच सदस्यीय मीडिया समन्वय पॅनल स्थापन करण्यात आल्याची घोषणाही केली.

या पॅनलमध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, कृषी सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद आणि प्रसारमाध्यमांमधील समन्वय राखणे, अधिकृत माहिती वेळेत उपलब्ध करून देणे आणि गैरसमज टाळणे ही या पॅनलची जबाबदारी असणार आहे. वाकडीकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदार संवादाला प्राधान्य असल्याचा दावा केला. सर्व विभागांना माध्यमांशी माहिती देण्याबाबत स्वतंत्र सूचना दिल्या जातील आणि त्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांनी काढलेल्या आदेशावरून निर्माण झालेला वाद आणि त्यानंतर झालेला यू-टर्न हा जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. आदेश जारी झाल्यानंतर निर्माण झालेल्या दबावामुळेच स्पष्टीकरण देण्याची वेळ आली का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRaigad Zilla Parishadsocial media newssocial newsZilla Parishad President Mangesh Vakdikar
Previous Post

तृप्तीची कांस्यपदकाला गवसणी

Next Post

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत फलक इलेव्हन संघ विजेता

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शालेय पोषण आहारावर करडी नजर
sliderhome

शालेय पोषण आहारावर करडी नजर

July 30, 2026
दीड वर्षांनंतर खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
sliderhome

दीड वर्षांनंतर खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

July 30, 2026
Smart Meter: महावितरण अधिकाऱ्याला शेकापचा घेराव
अलिबाग

Smart Meter: महावितरण अधिकाऱ्याला शेकापचा घेराव

July 30, 2026
जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत फलक इलेव्हन संघ विजेता
क्रीडा

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत फलक इलेव्हन संघ विजेता

July 30, 2026
तृप्तीची कांस्यपदकाला गवसणी
क्रीडा

तृप्तीची कांस्यपदकाला गवसणी

July 30, 2026
शौर्यची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
क्रीडा

शौर्यची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

July 30, 2026
Next Post
जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत फलक इलेव्हन संघ विजेता

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत फलक इलेव्हन संघ विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?