• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 21, 2026
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एमआरएमवर करावा लागणार अर्ज; 50 हजारांपेक्षा कमी रकमेसाठी नाही ‌‘एफआयआर‌’

| रायगड | प्रतिनिधी |

सायबर गुन्हेगारांनी नागरिकांकडून लंपास केलेली रक्कम आता 30 दिवसांत परत मिळणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने नवे मॉड्यूल (एमआरएम) तयार केले आहे. फसलेला व्यक्ती https://mrm-ncrp.mha.gov.in या लिंकवर जाऊन सायबर गुन्हेगारांनी लंपास केल्यानंतर बँकेने होल्ड केलेली रक्कम परत मागू शकणार आहे. त्यासाठी फसलेल्या व्यक्तीने आधी 1930 या क्रमांकावर फसवणुकीची तक्रार देणे आवश्यक आहे.

सायबर गुन्हेगारांचे बळी ठरलेल्या व्यक्तीकडे 1930 हा हेल्पलाइन क्रमांक किंवा तक्रार नोंदविल्यावर मिळालेला 14 अंकी क्रमांक असणे आवश्यक आहे. आपल्या तक्रारीवरून होल्ड केलेली रक्कम परत मिळविण्यासाठी तक्रारदार ऑनलाइन अर्ज करू शकतो. त्यावेळी बँक त्या खात्यातून किती रक्कम परत मिळू शकते याची खात्री करते आणि आपल्याला मेसेजद्वारे माहितीही दिली जाते. ‌‘एमआरएम‌’वर तक्रार नोंदविल्यावर बँकेला 30 दिवसांत निर्णय घ्यावा लागतो. दरम्यान, 50 हजारांपेक्षा कमी रकमेसाठी आपल्याला पोलिसांत फिर्याद (एफआयआर) द्यायची आवश्यकता नाही किंवा त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची गरज नसणार आहे.पण, रक्कम 50 हजारांपेक्षा जास्त असल्यास त्यासाठी मात्र कोर्ट ऑर्डरची प्रत लागते. त्यावरून तक्रारदार त्याची होल्ड केलेली रक्कम परत मिळविण्यासाठी बँकेला अर्ज करू शकतो. त्यासाठी कोर्ट ऑर्डर बंधनकारक असल्यास तपास अधिकारी संबंधित बँकेला त्याची माहिती देऊन खातेदाराची ती रक्कम संबंधितास परत मिळावी म्हणूनही अर्ज करू शकतो. बँक त्याबद्दल खात्री करून तक्रारदाराच्या खात्यात ती रक्कम ट्रान्सफर करेल, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली.

तक्रारदाराने अर्ज कसा करायचा
‌‘एमआरएम‌’ची लिंक उघडून तक्रारदाराने तेथे आपला मोबाईल क्रमांक आणि त्यावर आलेला ओटीपी टाकून तक्रार नोंदवावी. त्यानंतर तक्रारदारास आपले पॅनकार्ड, बँक खाते क्रमांक व ‌‘आयएफएससी‌’ कोड टाकून अर्ज सबमिट करावा. त्यानंतर एक युनिक रिक्वेस्ट क्रमांक येईल, त्यावरून तक्रारदारास दैनंदिन स्टेटस पाहाता येईल. दरम्यान, 500 रुपयांचा बाँड तक्रारदाराला पोलिसांना द्यावा लागतो. बँकेला तो बाँड आवश्यक आहे. त्यावरून पोलीस बीएनएस कलम 106(3) नुसार संबंधित बँकेला पत्र पाठतील. त्यानुसार ती रक्कम संबंधित खातेदाराच्या खात्यात जमा करण्यास बँकेला कळवतील. त्यानंतर होल्ड केलेली रक्कम 30 दिवसांत खातेदाराला परत मिळते.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

Next Post

कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: चाळीस गावांमध्ये पाण्याचा दुष्काळ!

August 21, 2026
महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती
sliderhome

महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती

August 21, 2026
कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’
sliderhome

कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’

August 21, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर
sliderhome

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

August 21, 2026
कशेडी बोगद्यातील पाणीगळती धोकादायक
sliderhome

कशेडी बोगद्यातील पाणीगळती धोकादायक

August 21, 2026
sliderhome

स्वयंचलित हवामान केंद्रे कागदावरच

August 21, 2026
Next Post
कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’

कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?