• Login
Wednesday, August 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नेपाळमध्ये जलप्रलय

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 26, 2026
in sliderhome, विदेश
0 0
0
नेपाळमध्ये जलप्रलय
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

105 भारतीय पर्यटक बेपत्ता

| रसुवा | वृत्तसंस्था |

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून 41 सुरक्षा कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. बेपत्ता कर्मचाऱ्यांमध्ये नेपाळ पोलिसांचे 32 आणि सशस्त्र पोलिस दलाचे 9 जवान आहेत. त्याचबरोबर 291 परदेशी नागरिक बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये 105 पर्यटक भारतीय असल्याचे सांगण्यात येत आहे.

भोटे कोशी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने तिबेट सीमेजवळील तिमुरे आणि स्याफ्रु बेसी परिसराला मोठा फटका बसला. पुराच्या वेगवान प्रवाहात अनेक वाहने आणि स्थानिक भाग वाहून गेले. रस्ते आणि पूल तसेच जलविद्युत प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. दुर्घटनेमुळे किती नुकसान झाले आहे याचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही.

291 परदेशी नागरिक बेपत्ता
नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार, पुरामुळे 291 परदेशी नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी किमान 105 भारतीय पर्यटक असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, बचाव पथकांकडून बेपत्ता नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असून, पुरामुळे बाधित भागांमध्ये मदत आणि बचावकार्याला वेग देण्यात आला आहे.
बेपत्ता सुरक्षा कर्मचाऱ्यांचा शोध सुरू
पुरामुळे प्रभावित भागात मोठ्या प्रमाणावर बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सुरक्षा दलांकडून पूरग्रस्त वस्त्या, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांच्या परिसरात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी सांगितले की, पोलीस आणि लष्करी जवानांसह आपत्कालीन पथके बाधित भागात पाठवण्यात आली आहेत. खालच्या भागात नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.

Related

Tags: Devastating floods in Nepalkrushival mobile appmarathi newsmarathi newspapernepal newsnewsonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

अंगणवाड्यांची होणार प्रत्यक्ष तपासणी

Next Post

Sugar Stock Limit: साखरेला शंभर क्विंटलची मर्यादा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी
sliderhome

जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी

August 26, 2026
दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे
sliderhome

दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे

August 26, 2026
प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?
sliderhome

प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?

August 26, 2026
गेटवे-मांडवा फेरी बोट ‘या’ तारखेपासून सुरू होणार
sliderhome

गेटवे-मांडवा फेरी बोट ‘या’ तारखेपासून सुरू होणार

August 26, 2026
साखरेवर बसणार लगाम!
sliderhome

Sugar Stock Limit: साखरेला शंभर क्विंटलची मर्यादा

August 26, 2026
अंगणवाड्यांची होणार प्रत्यक्ष तपासणी
sliderhome

अंगणवाड्यांची होणार प्रत्यक्ष तपासणी

August 26, 2026
Next Post
साखरेवर बसणार लगाम!

Sugar Stock Limit: साखरेला शंभर क्विंटलची मर्यादा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?