• Login
Sunday, September 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड म्हसळा

विनयभंग प्रकरणी मूक मोर्चा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 27, 2026
in म्हसळा, रायगड
0 0
0
विनयभंग प्रकरणी मूक मोर्चा
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आरोपींवर कडक कारवाईची मागणी

| म्हसळा | प्रतिनिधी |

म्हसळा तालुक्यात मागील दोन महिन्यांत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांमध्ये म्हसळा पोलिसांनी एकूण आठ आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या घटनांचा निषेध करण्यासाठी सर्वधर्मीय नागरिकांनी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा मूक मोर्चा काढला. यावेळी संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

म्हसळा तालुक्यात मागील दोन महिन्यांत कांदळवाडा आणि म्हसळा शहरात अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून त्यांची फसवणूक करून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणांमध्ये म्हसळा पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांत एकूण आठ आरोपींना अटक केली आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी सर्वधर्मीय नागरिकांनी एकाच महिन्यात दुसऱ्यांदा मूक मोर्चा काढला. म्हसळा-पाभरे फाटा येथून तहसीलदार कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढून नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात समाजातील मान्यवर तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. याबाबत म्हसळा तहसीलदार अव्वल कारकून सचिन धोंडगे आणि पोलीस उप अधीक्षक योगिता कुटे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे, “अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच, दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी,” अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, या मोर्चादरम्यान समाजातील विविध घटकांनी प्रशासनाने अशा घटनांची गांभीर्याने दखल घेऊन जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली. पालकांनी तसेच नागरिकांनीही मुलांच्या सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक योगिता कुटे यांनी, घडलेल्या घटना प्रशासन आणि समाजासाठी निंदनीय असल्याचे सांगितले. महिनाभरात अशा स्वरूपाची दुसरी घटना घडणे ही गंभीर बाब असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. कोणतीही संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास ती तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, या माोर्चात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभाग घेऊन आपला विरोध दर्शवला.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermhasala newsnewsnews indiaonline marathi newsraigadSilent protest over molestation casesocial media newssocial news
Previous Post

नेरळमधील विद्युत रोहित्रला भीषण आग

Next Post

सेवाभावी नागरिकांचा शेकापतर्फे गौरव

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नेरळमधील विद्युत रोहित्रला भीषण आग
कर्जत

नेरळमधील विद्युत रोहित्रला भीषण आग

September 27, 2026
उरण

तीन कोटींची फटाक्यांची तस्करी उघड

September 27, 2026
माणगाव

बोर्लेत गुरे चोरीच्या घटनांनी शेतकरी हादरले

September 27, 2026
हुतात्म्यांच्या स्मृती अमर राहतील: पालकमंत्री भरत गोगावले
उरण

हुतात्म्यांच्या स्मृती अमर राहतील: पालकमंत्री भरत गोगावले

September 27, 2026
वीज कोसळल्याने घरातील उपकरणे जळाली
मुरुड

वीज कोसळल्याने घरातील उपकरणे जळाली

September 27, 2026
क्राईम

घरफोडी करणारी टोळी जेरबंद

September 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?