• Login
Thursday, October 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

ओम मुंडे ओडिशाच्या रणजी संघात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 8, 2026
in क्रीडा, परभणी, राज्यातून
0 0
0
ओम मुंडे ओडिशाच्या रणजी संघात
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| परभणी | प्रतिनिधी |

परभणीच्या मातीतून क्रिकेटविश्वात उल्लेखनीय वाटचाल करणाऱ्या मानवत येथील युवा क्रिकेटपटू ओम तुकाराम मुंडे याने आपल्या कामगिरीच्या जोरावर नवा इतिहास रचला आहे. ओमची 2026-27च्या रणजी ट्रॉफी हंगामासाठी ओडिशाच्या 17 सदस्यीय वरिष्ठ संघात निवड झाली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या या युवा खेळाडूची देशातील सर्वोच्च देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेसाठी निवड होणे ही परभणीसह संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ओम हा 23 वर्षीय उजव्या हाताचा फलंदाज असून लेग-ब्रेक गोलंदाजीही करतो. त्याने यापूर्वी ओडिशाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. 2025-26च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रेल्वेविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार 91 धावांची खेळी करत आपली गुणवत्ता दाखवून दिली. ओडिशाच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीचे अध्यक्ष कुलामणी परिदा आणि मुख्य प्रशिक्षक प्ररंजन मल्लिक यांनी रणजी ट्रॉफीसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात ओम मुंडेला प्रथमच स्थान मिळाले असून त्याच्यासाठी ही रणजी क्रिकेटमधील पदार्पणाची संधी आहे. संघाचे नेतृत्व शुभ्रांशू सेनापती करणार आहेत. यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये ओडिशाचा संघ एलिट-सी गटात खेळणार आहे. ओमच्या निवडीमुळे परभणीतील क्रिकेटप्रेमी, प्रशिक्षक, क्रीडा संस्था आणि त्याच्या मार्गदर्शकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ग्रामीण भागातून सुरुवात करून मेहनत, सातत्य आणि गुणवत्तेच्या जोरावर रणजी संघापर्यंत मजल मारणाऱ्या ओमची ही निवड परभणीतील युवा क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsparbhani newssocial media newssocial newssoprt cricket newssoprt indiasoprt news
Previous Post

प्रदीप ठाकूर यांची मल्लविद्या अध्यक्षपदी निवड

Next Post

कराटे स्पर्धेत धनराजची सुवर्ण झेप

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

लिओनेल मेस्सीचा भावुक निरोप
क्रीडा

लिओनेल मेस्सीचा भावुक निरोप

October 8, 2026
कराटे स्पर्धेत धनराजची सुवर्ण झेप
क्रीडा

कराटे स्पर्धेत धनराजची सुवर्ण झेप

October 8, 2026
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन
sliderhome

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
डॉ. अनिकेत देशमुख यांची आंदोलनस्थळी भेट
sliderhome

डॉ. अनिकेत देशमुख यांची आंदोलनस्थळी भेट

October 7, 2026
‘या साहेब! हॉल तिकिट दाखवतो’
sliderhome

‘या साहेब! हॉल तिकिट दाखवतो’

October 7, 2026
sliderhome

विद्यार्थी समाजकंटक नाहीत; हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

October 7, 2026
Next Post
कराटे स्पर्धेत धनराजची सुवर्ण झेप

कराटे स्पर्धेत धनराजची सुवर्ण झेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?