• Login
Friday, October 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेतकऱ्यांना पाच हजारांची भीक नको: चित्रलेखा पाटील

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 16, 2026
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
शेकापच्या प्रवक्तेपदी चित्रलेखा पाटील यांची निवड
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हक्काची मदत देण्याची मागणी

| मुंबई | विशेष प्रतिनिधी |

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याचे चित्र उभे केले जाते; मग मोठमोठ्या प्रकल्पांच्या भूमीपूजन आणि उद्घाटन सोहळ्यांवर एवढा खर्च कशासाठी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमांसाठी थाटामाटाची तयारी करायची, मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली अवघे पाच हजार रुपये द्यायचे, हा कोणता न्याय? सरकारचा हा दुटप्पीपणा संतापजनक असून, शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत नव्हे, तर त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात हक्काची आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी घणाघाती टीका शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली.

दुष्काळाचे संकट गडद होत असताना शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा आणि महागाई यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. दिवाळी तोंडावर असताना कुटुंबाचा खर्च भागवायचा कसा, मुलांचे शिक्षण आणि शेतीचा पुढील हंगाम उभा करायचा कसा, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करण्याबाबत ठोस भूमिका घ्यावी. मदत कोणाला मिळणार, त्यासाठी कोणते निकष लावले जाणार आणि प्रत्यक्ष खात्यात पैसे कधी जमा होणार, याची स्पष्ट माहिती द्यावी. केवळ घोषणा करून स्वतःची पाठ थोपटून घेण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष मदत पोहोचविणे महत्त्वाचे आहे, असेही चित्रलेखा पाटील म्हणाल्या.

शेतकऱ्यांच्या मदतीला अटी कशाला?
सरकारकडे निधीची कमतरता असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे मोठमोठ्या प्रकल्पांच्या भूमीपूजन व उद्घाटन सोहळ्यांसाठी भव्य आयोजन करायचे, या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित होत आहेत. विकासप्रकल्पांना विरोध करण्याचा प्रश्न नाही; मात्र, विकासाच्या नावाखाली होणाऱ्या खर्चाइतकीच संवेदनशीलता सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतही दाखवली पाहिजे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत देताना अटी-शर्तींचा अडथळा निर्माण करायचा आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी मात्र उत्साहाने खर्च करायचा, हे सरकारचे धोरण शेतकरीहिताचे कसे ठरू शकते?
राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांचा आहे. शेतकऱ्यांना मदत देणे ही सरकारची कृपा नसून त्यांच्या नुकसानीची भरपाई आणि त्यांना पुन्हा उभे करण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली जबाबदारी आहे. त्यामुळे मदतीच्या रकमेचा फेरविचार करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली.
कर्जतमधील शेतकऱ्यांच्या विरोधाचे काय?
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील 377 हेक्टर जमिनीवरील टोरंट ऊर्जा प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा मुद्दाही चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्या जमिनीवर प्रकल्प लादण्याचा प्रयत्न का केला जात आहे? भूमिपूजनाच्या तयारीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांच्या आक्षेपांना उत्तरे द्यावीत आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करावे. विकासप्रकल्प महत्त्वाचे असले, तरी त्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी हव्यात, त्यांच्या कष्टावर उभे राहिलेले प्रकल्प हवेत; पण संकटाच्या काळात त्यांना मदत देताना सरकारचा हात आखडता का? सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा. शेतकऱ्यांच्या हक्कांशी खेळण्याचा प्रयत्न झाल्यास शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारेल, असा इशाराही चित्रलेखा पाटील यांनी दिला.

Related

Tags: chitralekha patilDrought-affected farmers in the statefarmerindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newsraigadskp newssocial media newssocial news
Previous Post

रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा!

Next Post

तलाठ्याचा कारभार संशयास्पद! निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

तलाठ्याचा कारभार संशयास्पद! निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी

October 16, 2026
sliderhome

रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा!

October 16, 2026
sliderhome

संविधानिक मूल्यांवर आधारित अभ्यासक्रमाचा देखावा!

October 16, 2026
कळंबोलीत कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या
sliderhome

कळंबोलीत कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या

October 16, 2026
sliderhome

फाईली कपाटात, पैसा खिशात?

October 16, 2026
सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा! पाच हजारांत दिवाळी साजरी कशी करायची?
sliderhome

सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा! पाच हजारांत दिवाळी साजरी कशी करायची?

October 15, 2026
Next Post

तलाठ्याचा कारभार संशयास्पद! निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?