• Login
Sunday, October 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मोदींच्या सोहळ्याला पर्यावरणप्रेमींचा निषेध

Antara Parange by Antara Parange
October 18, 2026
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
मोदींच्या सोहळ्याला पर्यावरणप्रेमींचा निषेध
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

टोरेंट प्रकल्पाविरोधात बचाव समितीचा एल्गार; दिवाळीनंतर महामोर्चा काढण्याचा निर्णय

| कर्जत/नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील हजारो एकर जमीन, वनसंपत्ती आणि आदिवासींच्या अस्तित्वावर विविध धरणे व जलविद्युत प्रकल्पांमुळे संकट निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यावरणप्रेमींनी सरकारच्या धोरणांविरोधात एल्गार पुकारला आहे. टोरेंट प्रकल्पाच्या संभाव्य उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.3 नोव्हेंबर रोजी कर्जतमध्ये आल्यास निषेध नोंदवण्याचा इशारा कर्जत तालुका पर्यावरण बचाव समितीने दिला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य कर्जत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पविरोधातील भूमिका ई-मेलद्वारे पीएमओ कार्यालयाला मेल पाठवला जाणार असून, दिवाळीनंतर तालुक्यातील धरणांच्या विरोधात मोर्चा काढला जाणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यानंतर कर्जत तालुक्यातील कोठिंबे परिसरात खासगी दौऱ्यासाठी येणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील ब्रिटिशकालीन आणि अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या रस्त्यांच्या विकासाची कामे शासनस्तरावरून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मोदींच्या संभाव्य दौऱ्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती आणि सुशोभीकरण होत असल्याची विडंबनात्मक टीका परिसरात केली जात आहे. खासगी कंपनीच्या दौऱ्यासाठी सरकारी यंत्रणा सक्रिय झाली आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर साई डोंगर परिसरापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे चित्र आहे.

या दरम्यान, कर्जत पर्यावरण बचाव समितीकडून कर्जत शहरातील शनी मंदिर येथे रविवारी (दि.18) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संभाव्य पोशीर, शिलार, टोरेंट, टाटा, कोंढाणे आणि पाली-भूतिवली प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सुमारे 11 हजार एकर क्षेत्र बाधित होण्याची भीती व्यक्त करत जंगलतोड, वन्यजीवांच्या अधिवासाचा नाश आणि आदिवासींच्या विस्थापनाचा प्रश्न मांडण्यात आले. पेज नदीवरील प्रस्तावित टोरेंट धरणामुळे कर्जत, नेरळ, माथेरान आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. या प्रकल्पांविरोधात जनजागृती करण्यासह दिवाळीनंतर प्रांत कार्यालयावर सर्व प्रकल्पग्रस्तांचा महामोर्चा काढण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. विकासाच्या नावाखाली निसर्ग, जलस्रोत आणि स्थानिक नागरिकांचे भविष्य धोक्यात घालू नये, अशी मागणी समितीने केली आहे.

तसेच, टाटा प्रकल्पातील खोदकाम आणि ब्लास्टिंगमुळे कातकरी वस्त्यांना धोका निर्माण होत असल्याचा आरोप तानाजी तुरडे यांनी केला. नॅन्सी गायकवाड यांनीही आदिवासी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आंदोलनाला पाठिंबा दिला. सचिन गायकवाड यांनी पाली भूतिवली धरणग्रस्तांना 30 वर्ष यातना सोसाव्या लागत आहे, हे सांगत तालुक्यातील वनविभागाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात प्रकल्पांमध्ये बाधित होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. पोशिर धोरणाबाबत बोरगाव शेतकरी मंडळाचे अध्यक्ष तानाजी चव्हाण यांनी सविस्तर मांडणी करुन पोशीर धरण कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी भुमिका मांडली. तसेच, यापुढे सर्व प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन लढले पाहीजे, असे मत मांडले. शिलार धोरणाबाबत सुद्धा अनेक ग्रामस्थांनी शिलार धरण नको, अशी भुमिका मांडली.श्रीखंडे यांनी टोरेंटचा सुरू असलेला मनमानी कारभार, दादागिरी याबाबत सविस्तर मांडणी करुन टोरेंट प्रकल्पाला विरोध केला. कोंढाणा धरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी या धरणाचा स्थानिकांना काही फायदा नाही, असे मत मांडून आंदोलनाला पाठींबा दिला. तसेच, राजेश लाड, प्रविण गांगल, देशमुख, मालू निरगुडा अशा अनेक मान्यवरांनी आपले मत मांडून पुढील प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला.

पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि.3 नोव्हेंबर रोजी बारामती दौऱ्यानंतर कर्जत तालुक्यातील कोठिंबे परिसरात खासगी दौऱ्यासाठी येणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या संभाव्य खासगी कंपनीच्या दौऱ्यासाठी सरकारी यंत्रणा सक्रिय झाली आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सायडोंगर परिसरापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून टोरेंट प्रकल्पाला पाठिंबा देऊ नये आणि या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी कर्जतमध्ये येऊ नये, अशी विनंती करण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे पर्यावरण, वनसंपत्ती, जलस्रोत आणि आदिवासींच्या अस्तित्वावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे विकासाच्‌‍‍ तसेच टोरेंटच्या पेज नदीवरील धरणामुळे कर्जत शहर व नेरळसह अनेक गावांच्या पाणी योजना अडचणीत येऊन कर्जत तालुक्याला प्रचंड पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास होऊ नये, ही आमची भूमिका आहे. पंतप्रधानांचा कर्जत दौरा झाल्यास त्याचा निषेध करण्यात येईल.

-ॲड. कैलास मोरे, पर्यावरण बचाव समिती, कर्जत

Related

Tags: indiakarjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

संकुलाच्या धावपट्टीवर चारचाकी सुसाट

Next Post

खळबळजनक! अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

खळबळजनक! अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार

October 18, 2026
संकुलाच्या धावपट्टीवर चारचाकी सुसाट
sliderhome

संकुलाच्या धावपट्टीवर चारचाकी सुसाट

October 18, 2026
चारशे लिटर गावठी दारू जप्त
sliderhome

चारशे लिटर गावठी दारू जप्त

October 18, 2026
दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी; कोलकातामध्ये 19 जणांचा दुर्दैवी अंत
sliderhome

दुर्गा पूजा मंडपात चेंगराचेंगरी; कोलकातामध्ये 19 जणांचा दुर्दैवी अंत

October 18, 2026
विद्यार्थिनीचा विनयभंग; रिक्षाचालकाला अटक
क्राईम

शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

October 18, 2026
खड्ड्याने घेतला आशा सेविकेचा जीव
sliderhome

खड्ड्याने घेतला आशा सेविकेचा जीव

October 18, 2026
Next Post

खळबळजनक! अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?