• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

मिनीडोअरचे आयुष्य वाढले

Varsha Mehata by Varsha Mehata
January 13, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वाढत्या नागरीकरणात दळणवळण हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आज निरनिराळ्या प्रकारची वाहने रस्त्यावर धावताना दिसतात. त्यातील एक महत्त्वाचे वाहन म्हणजे मिनिडोअर. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दळणवळणाचे महत्त्वाचे साधन म्हणून या वाहन व्यवस्थेकडे पाहिले जाते. या व्यवसायावर लाखो कुटुंबे अवलंबून आहेत. रायगडही त्याला अपवाद ठरलेला नाही. कारण रायगडात दिवसेेंदिवस नागरीकरण झपाट्याने वाढत चालले आहे. मात्र आवश्यक त्या प्रमाणात सरकारी दळणवळणाची सुविधा उपलब्ध नसल्याने या परिसरात नागरिकांसाठी दैनंदिन प्रवासासाठी मिनिडोअर हाच महत्त्वाचा पर्याय राहिलेला आहे. रायगडातही प्रत्येक गावात, तालुक्यात मिनिडोअर व्यवसाय जोरात सुरु आहे. मात्र, या मिनिडोअर व्यवसायावरच आरटीओच्या नविन नियमानुसार गदा आली होती. नविन एमएमआरडीए. क्षेत्राला परिवहन विभागाने  शहरी भागाची  एमएमआरटीएची वयोमर्यादा व इतर जाचक नियम व अटी घालण्यात आली होती. याचा मोठा फटका अलिबाग, पेण, कर्जत तालुक्यातील मिनिडोअर्सना बसत होता. त्यांचे आयुष्यच यानिमित्ताने कमी होऊन या व्यवसायावर अवलंबून असलेल्या घटकांना व्यवसायच बंद करावा लागला असता. याबाबत विधिमंडळ अधिवेशनात आ. जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण व कर्जत तालुक्यातील नवीन नियमानुसार लागू करण्यात आलेल्या सरसकट प्रवासी  मिनीडोअर टॅक्सी वाहनाच्या वयोमर्यादेस मुदतवाढ अथवा स्थगिती मिळण्याची जोरदार मागणी केली होती. त्याची दखल घेत परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब यांनी मिनिडोअरची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा रायगडातील हजारो मिनिडोअर्सना होणार आहे. कारण या जाचक अटींमुळे मिनिडोअर  रस्त्यावर फिरविणे शक्य झाले नसते. त्याचा विपरित परिणाम मिनिडोअर चालक, मालकांना बसला असता. कारण या व्यवसायावर हजारो कुटुंबे अवलंबून आहेत. नागरीकरणाने रायगडचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तेथे नागरी सुविधा पुरविण्यात सरकारी यंत्रणा अपुरी पडते. अशा ठिकाणी मिनिडोअरच्या माध्यमातून दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे हजारो बेकार युवकांना रोजगार मिळू लागला आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍नही मोठ्या प्रमाणात सुटला आहे. जर सरकारने सरसकट या नियमांची अंमलबजावणी केली असती तर त्यामुळे हजारो मिनिडोअर चालकांना घरी बसावे लागले असते. मिनिडोअर खरेदीसाठी विविध बँकांकडून घेतलेली कर्जे कशी फेडायची याचीच चिंता त्यांच्या डोळ्यासमोर होती.त्यात कोरोनामुळे सुरु झालेले लॉकडाऊन, निसर्ग, तौक्ते, जलप्रलय या नैसर्गिक संकटांमुळे तर मिनिडोअर चालक कमालीचे हैराणच झालेले होते. लॉकडाऊनमध्ये तर बँकांचे हप्ते फेडून संसार चालविणे अशक्य झालेले होते. त्यातूनही हा घटक सावरला असतानाच आरटीओच्या नवीन नियमांमुळे चालत्या मिनिडोअर्सना खीळ बसली असती. पण सुदैवाने तो प्रश्‍नही आता निकालात निघाला आहे. सरकारने हा नियम सरसकट लागू केला होता. वास्तविक अजूनही रायगडातील अलिबाग, पेण, व कर्जत तालुक्यात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे. तेथे नागरीकरण अद्याप  झालेले नाही. त्यामुळे भागाचे शहरीकरण झाल्यावरच सदर नियम व अटी लागू करणे गरजेचे आहे. आरटीओच्या या नियमांमुळे  त्यांची रोजीरोटीच या नविन नियमांमुळे कायमची बंद झाली असती. त्यात बँकांचे कर्जाचे हप्ते फेडतानाही मिनिडोअर चालक, मालकांनाही तारेवरची कसरत करावी लागते हे ठिकठिकाणी दिसून येते.अशा गंभीर परिस्थितीतही हे मिनिडोअर चालक, मालक आपला व्यवसाय करताना दिसतात. सध्या एसटी कर्मचारी संघटनांच्या संपामुळे एसटी वाहतूक गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे बंद राहिलेली आहे. अशा संपकाळात सर्वसामान्यांना मिनिडोअरशिवाय पर्यायच वाहतुकीसाठी उरलेला नाही. त्याच मिनिडोअरवर नविन नियमांमुळे मोठे संकटच कोसळले असते.आणि त्याचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला असता. सध्या लालपरी बंद असली तरी मिनिडोअर व्यवसाय सुरु असल्याने रुतलेले अर्थचक्र काही प्रमाणात सुरु आहे. ते सुरु राहणेच गरजेचे आहे. जर मिनिडोअर व्यवसायही ठप्प झाला असता तर दैनंदिन गरजा भागविणे अशक्य झाले असते. नविन नियमामुळे आता मिनिडोअरचे लाईफ निश्‍चित वाढलेले आहे. याचा फायदा रायगडातील मिनिडोअर व्यवसायाला निश्‍चित होईल हे नक्की.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अतिरिक्त निर्बंध लागू

Next Post

सण संक्रांतीचा- कालचा, आजचा

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
सण संक्रांतीचा- कालचा, आजचा

सण संक्रांतीचा- कालचा, आजचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?