• Login
Tuesday, June 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

बेलवलीत आढळले कुजलेले मृत अर्भक

Krushival by Krushival
January 14, 2022
in अलिबाग, क्राईम
0 0
0
रेवदंड्यात एकावर तलवारीने हल्ला
0
SHARES
159
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील बेलवली येथील पोलीस पाटलाच्या आंब्याच्या वाडीत अर्धवट कुजलेल्या व प्राण्यांनी खाल्लेल्या अर्धवट अवस्थेत कपड्यात बांधलेले नवजात मृत अर्भक आढळले आहे. या प्रकारामुळे बेलवली गावात खळबळ उडाली असून, हे अर्भक कोणाचे आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबतचे वृत्त असे की, 12 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील बेलवली गावाच्या हद्दीत पोलीस पाटील अतुल कृष्णाजी घरत हे देखरेख करीत असलेल्या त्यांच्या भाचीच्या आंब्याच्यावाडीमध्ये कपड्यात बांधलेले काही तरी दिसून आले. संशय आल्याने अतुल घरत यांनी जवळ जाऊन बघितले असता ते अर्धवट कुजलेल्या व प्राण्यांनी खाल्लेल्या अवस्थेत कपड्यात बांधलेले नवजात मृत अर्भक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या नवजात अर्भकाच्या जिवंत जन्माला येण्यास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने किंवा त्याचे जन्मानंतर त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ते निर्जन ठिकाणी टाकून दिले. या प्रकाराबाबत घरत यांनी तातडीने अलिबाग पोलीस ठाण्यात माहिती दिल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

Related

Tags: alibagcrimedeadkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

एमआयडीसीच्या भूसंपादनाचा सातबारा कोरा करा; शहापूर शेतकरी संघर्ष समितीचा अखेरचा इशारा

Next Post

खराब हवामानामुळेच विमान दुर्घटना

Krushival

Krushival

Related Posts

नव्या स्वप्नांची सुरुवात, प्रवेशोत्सव जल्लोषात
sliderhome

नव्या स्वप्नांची सुरुवात, प्रवेशोत्सव जल्लोषात

June 15, 2026
sliderhome

Police Raid: सारळ येथील हायप्रोफाईल सोसायटीत छापा

June 15, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
sliderhome

Minor Girl Abuse Case: अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 15, 2026
SSC HSC Supplementary Exam: उद्यापासून दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा
sliderhome

SSC HSC Supplementary Exam: उद्यापासून दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा

June 15, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

वृद्ध महिलेची फसवणूक

June 15, 2026
नागोठणे पोलिसांची गावठी दारूच्या हातभट्टीवर धडक कारवाई
क्राईम

नागोठणे पोलिसांची गावठी दारूच्या हातभट्टीवर धडक कारवाई

June 15, 2026
Next Post
खराब हवामानामुळेच विमान दुर्घटना

खराब हवामानामुळेच विमान दुर्घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?