| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगडचे भाग्यविधाते रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व.प्रभाकर (भाऊ) पाटील यांची शेतकरी भवन अलिबाग येथे आज जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष ॲड मानसी म्हात्रे, तालुका चिटणीस अनिल पाटील, नगरसेवक ॲड गौतम पाटील, अनिल चोपडा, सारंग आदी उपस्थित होते.







