• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आयपीएलच्या महालिलावात भारतीयांचा बोलबाला

Krushival by Krushival
February 13, 2022
in sliderhome, क्रीडा, देश
0 0
0
आयपीएलच्या महालिलावात भारतीयांचा बोलबाला
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अनेक अनकॅप्ड खेळाडू ‘करोडपती’
किशनवर सर्वाधिक बोली, चहर दुसर्‍या, तर श्रेयस तिसर्‍या क्रमांकावर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पहिला दिवस जोरदार होता आणि सर्व 10 फ्रँचायझींनी अनेक भारतीय आणि परदेशी खेळाडूंवर भरपूर पैसे खर्च केले. इशान किशन 15.25 कोटींसह सर्वात महागडा खेळाडू ठरला. इतर संघांनी दीपक चाहर, श्रेयस अय्यर आणि आवेश खान या युवा भारतीय खेळाडूंमध्येही रस दाखवला. अवेश खान 10 कोटींच्या बोलीसह सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला.
आयपीएलच्या महालिलावात शनिवारी 20 कोटी रुपयांच्या महाबोलीची अपेक्षा फोल ठरली. परंतु झारखंडचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन हा लिलावातील सर्वाधिक महागडा क्रिकेटपटू ठरला. 15 कोटी, 25 लाख रुपये रकमेला मुंबई इंडियन्स संघात त्याला स्थान दिले. अष्टपैलू दीपक चहर (14 कोटी) आणि धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर (12.25 कोटी) यांनी महागड्या खेळाडूंच्या यादीत दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सने त्यांना संघात घेतले. सकाळच्या पहिल्या सत्रावर श्रेयसने लक्ष वेधले. मात्र लिलावाच्या दुसर्‍या सत्रात इशानला संघात कायम राखण्यासाठी मुंबईने सनरायजर्स हैदराबादशी कडवी लढत देत आकडा 15 कोटींपार उंचावला.आकडयात चौथ्या क्रमांकावर चार खेळाडूंवर 10 कोटी, 75 लाख रुपयांची बोली लागली.
‘राजस्थान रॉयल्सने अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्‍विनसाठी 5 कोटी रुपये मोजले, तर डावखुर्‍या देवदत्त पडिक्कलला 7 कोटी, 75 लाख रुपये बोलीसह प्राप्त केले. भारताच्या अनुभवी खेळाडूंपैकी सलामीवीर शिखर धवनसाठी पंजाब किंग्जने 8.25 कोटी, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी गुजरात टायटन्सने 6.25 कोटी रुपये मोजले. चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी) आणि रॉबिन उथप्पा (2 कोटी) या खेळाडूंना कायम राखले.
परदेशी खेळाडूंपैकी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डरला लखनऊ सुपरजायंट्सने 8.75 कोटी, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला पंजाब किंग्जने 9.25 कोटी, तर स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरला राजस्थान रॉयल्सने 8.5 कोटींपर्यंत बोली उंचावली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने सलामीवीर आणि कर्णधारपद हे दोन्ही प्रश्‍न सोडवण्याच्या इराद्यााने फॅफ डयूप्लेसिसला 7 कोटी रुपयांना संघात स्थान दिले, तर क्विंटन डीकॉकला (6.75 कोटी) लखनऊने स्थान दिले.

Related

Tags: cricket indiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssports news
Previous Post

वाईनविक्री विरोधातील अण्णांचे उपोषण मागे

Next Post

सुभाष पुजारी यांना ‘मास्टर महाराष्ट्र श्री’ बहुमान

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पोलीस भरतीदरम्यान तरूणाचा मृत्यू

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

श्रीवर्धनमध्ये ‌‘विकास‌’ की ठेकेदारराज?

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सार्वजनिक मैदानांवर आर्थिक लूट

February 21, 2026
रायगड पोलीस दलात खळबळ; पोलीस निरीक्षकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार
sliderhome

रायगड पोलीस दलात खळबळ; पोलीस निरीक्षकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार

February 21, 2026
स्व. प्रभाकर पाटील यांचा स्मृतिदिन जिल्ह्यात साजरा
sliderhome

स्व. प्रभाकर पाटील यांचा स्मृतिदिन जिल्ह्यात साजरा

February 21, 2026
Next Post
सुभाष पुजारी यांना ‘मास्टर महाराष्ट्र श्री’ बहुमान

सुभाष पुजारी यांना ‘मास्टर महाराष्ट्र श्री’ बहुमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?