• Login
Thursday, April 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पनवेल सहकारी भात गिरणीवर पुन्हा लालबावटा

Krushival by Krushival
February 20, 2022
in sliderhome, पनवेल, राजकीय
0 0
0
0
SHARES
86
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

11 सदस्यांची बिनविरोध निवड
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुका सहकारी भात गिरणीची पंचवार्षिक निवडणूक रविवारी 20 फेब्रुवारी रोजी पनवेलच्या विठोबा खंडाप्पा विद्यालयामध्ये घेण्यात आली.  यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या 11 सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जवळपास साडेसातशे शेतकरी सदस्यांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. या बिनविरोध सदस्य निवडीमुळे ग्रामीण विभागातील राजकारणावर शेतकरी कामगार पक्षाची मजबूत पकड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हा विजय म्हणजे आगामी निवडणुकीची नांदी आहे अशी प्रतिक्रिया आमदार बाळाराम पाटील यांनी निवडणूक प्रक्रियेनंतर दिली.
     

रविवारी सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक दत्तात्रय धायगुडे यांनी निवडणुकीच्या कामकाजास सुरुवात केली. सार्वत्रिक सभांच्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या सदस्य निवडीची प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले असल्या कारणामुळे, शेतकरी सभासद यांच्या सार्वत्रिक सभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या 11 सदस्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.यामध्ये मनोहर पाटील,राजेंद्र घरत, दत्तात्रय मोरे, रवींद्र पाटील, गणेश गायकर, दिनकर मुंढे, नारायण तुपे, गणेश कोळी, अनंता कांबळे, मीरा म्हात्रे, लिला भस्मा. आधी मान्यवरांची बिनविरोध सदस्य म्हणून निवड झाली असून वामन शेळके यांची तज्ञ संचालक म्हणून फेर निवड करण्यात येणार आहे.
    

नुकतीच गव्हाण येथील विविध सोसायट्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली, कर्नाळा बँकेतील ठेवीदारांच्या व खातेदारांच्या विमा संरक्षित रकमा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली, आणि आज सहकारी भात गिरणी वरती पुन्हा एकदा लालबावटा फडकला.शेकाप संपला असे म्हणणार्‍यांच्या डोळ्यात अंजन घालणारा असा हा आजचा नेत्रदीपक विजय आहे.  – आ. बाळाराम पाटील

पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील म्हणाले की शेतकरी कामगार पक्षाच्या सुवर्णकाळात अशाप्रकारे उत्स्फूर्तपणे शेतकरी सभासद निवडणुकी मध्ये सहभागी होत असत, दरम्यानच्या कालखंडात आम्हाला संघर्ष करावा लागला, परंतु आज ज्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्षावरती विश्‍वास ठेवणारे शेतकरी बांधव उत्स्फूर्तपणे या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी झाले ते पाहून खरोखरच समाधान लाभत आहे. यावेळी बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करण्यासाठी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर दत्तात्रय पाटील, माजी तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, तालुका चिटणीस राजेश केणी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #panvel #politics #political #skp #election
Previous Post

चिखली प्रा.आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे आज लोकार्पण

Next Post

नवरदेवासह नऊजण अपघातात ठार

Krushival

Krushival

Related Posts

उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

पाणी टंचाईच्या झळा तीव्र

April 22, 2026
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले
sliderhome

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले

April 22, 2026
पनवेल

पनवेलमध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा

April 22, 2026
सांगोला पंचायत समितीत आ. बाबासाहेब देशमुखांनी घेतली झाडाझडती
sliderhome

सांगोला पंचायत समितीत आ. बाबासाहेब देशमुखांनी घेतली झाडाझडती

April 22, 2026
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दोन दिवसांचा ट्रॅफिक मेगाब्लॉक
sliderhome

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दोन दिवसांचा ट्रॅफिक मेगाब्लॉक

April 22, 2026
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा
sliderhome

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा

April 22, 2026
Next Post

नवरदेवासह नऊजण अपघातात ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?